मुंबई, दि. १७: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान अग्रेसर असून महाराष्ट्राच्या कृषी, अन्न प्रक्रिया, वैद्यकीय तसेच नागरी सुविधांच्या क्षेत्रात या आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यासुकाटा फुकाहोरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित […]
Day: November 23, 2024
भारत कुठून करतोय सोन्याची खरेदी?
नवी दिल्ली, भारत जगातील सर्वात जास्त सोने आयात gold demand करणारा देश असून, सोन्याच्या आयातीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात विशेषत: सणासुदीला सोन्याची मागणी जास्त प्रमाणात असते. gold demand गेल्या पाच वर्षांचे आकडे बघितले तर भारतीयांनी वर्ष २०२१ मध्ये सर्वात जास्त सोने खरेदी केले होते. gold demand आपल्याकडे सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. […]
चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार बंद
नदीकाठी गावांतील लोकांना सुचना गडचिरोली: वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज,ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथील व्दार संचलन कार्यक्रमानुसार सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी.असून 15,00 मीटरलांबीचे व 9.00 मी.उंचीचे 38 लोखंडी (पोलादी )दरवाजे बंद करुन पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.दिनांक 15ऑक्टोंबर 2022 पासून सर्व दरवाजे द्वार संचलन कार्यक्रमानुसार (प्रथम नदी काठावरील व क्रमाने क्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे) क्रमाने क्रमाने बंद […]
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा अविकसित,अतिसंवेदनशील क्षेत्रातील समस्यांचा निराकरणासाठी
अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, अविकसित,भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी,शासकीय योजनेपासून वंचित नागरिकांचे विविध समस्या आवासून असून त्या समस्या जाणून घेऊन निराकरण तथा सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद सभा कमलापूर,छल्लेवाळा,गुंडेरा, गोविंदगाव, उमानूर येथे आयोजन करण्यात आले. या […]