ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वैद्यकिय शिक्षण मराठीतून घेता येणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय…

डॅाक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (2023) महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून दिले जाणार असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली. मध्य प्रदेशमध्ये वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेतून देण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठीतून वैद्यकीय शिक्षण सुरू केले जाणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.   […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राष्ट्रीय एकता दौड स्पर्धेचे आयोजन

गडचिरोली: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्याने सोमवार दि. 31 ऑक्टोंबर, 2022 रोजी “राष्ट्रीय एकता दौड” (UNITY RUN)साजरा करण्याच्या निमित्याने राज्यात सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी व महत्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रीय एकतेची शपथ व एकता दौड आयोजन करण्याचे शासनाने निर्देशित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

दिनांक 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघ कार्यक्रम जाहीर

गडचिरोली: दिनांक 28 आक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघ कार्यक्रमाकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधी पुढीलप्रमाणे आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्वये जाहीर सूचना […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक संपन्न

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात दि. 28.10.2022 रोजी नितीन पाटील आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा मानव विकास समिती, गडचिरोली तसेच कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., गडचिरोली उपस्थित होते. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती

Staff Selection Commission (SSC), GD Constable in Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Narcotics Control Bureau Both male and female Constables (GD) in CAPFs Exam-2022 SSC GD Constable Recruitment 20222 (SSC GD Constable Bharti 2022) for 24369 GD Constable Posts. Total: 24369 जागा   पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल  (जनरल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

“नरेंद्र मोदी महान देशभक्त”, पुतीन यांच्याकडून पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक; म्हणाले “भारताचं उज्वल भविष्य…”

युक्रेनशी युद्ध सुरु असतानाच पुतीन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान देशभक्त असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भारत आणि रशियामध्ये चांगलं नातं असून, कोणत्याही मुद्द्यावरुन मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. मॉस्को येथील Valdai Club कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. “पंतप्रधान मोदी हे महान […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोहखनिज प्रकल्पामुळे युवकांना रोजगार उपलब्ध होऊन विकासाला मिळणार चालना.

गडचिरोली जिल्ह्यातील महत्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पामूळे अनेक वर्षांपासून रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या येथील युवकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कोनसरी येथे होत असलेल्या प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या हाताला आता काम मिळणार आहे. आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे,कारखाने नसल्याने जिल्ह्याचा औद्योगिक विकास रखडला होता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असतानाही त्यावर आधारित प्रकल्प नसल्याने श्रीमंत जिल्ह्याच्या नशिबी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या मुंबई विदर्भ

नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

मुंबई:-राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू […]