गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली. अहेरी:- तालुका मुख्यालयापासून ६० कि.मि. अंतरावर असलेल्या अति संवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र असून राजाराम पासून १२ कि.मि.अंतरावर असलेल्या येरमनार ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गांवात स्वांतत्रच्या ७० वर्षानंतर पण या भागाच्या विकास झाला नाही.या भागात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभे आहेत.या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते […]
Day: November 23, 2024
माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते मच्छीगट्टा येथे भव्य व्हालिबॉल स्पर्धेचे उद्घघाटन
मुलचेरा:- तालुक्यातील अतीदुर्गम अश्या भागात राणी दुर्गावती क्रिडा क्लब मच्छीगट्टा तरफे व्हालीबॉल स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते करण्यात आले सदर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक है प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा कडून देण्यात आले उद्घघाटनच्या वेळी खेळा विषयी अधिक काही भाऊ बोलले मैदानी खेळामुळे युवकांना उत्साह […]
एकलव्य आर्थिक सहाय्य योजना
महाराष्ट्र राज्य शासनाकडून होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी एकलव्य आर्थक सहाय्य योजना सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आणि कला वाणिज्य आणि कायदा पदवीमध्ये ६० टक्के गुण आणि विज्ञान पदवीमध्ये ७० टक्के गुण मिळवले ते या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. एकलव्य आर्थिक सहाय्य योजना – […]