पुण्याजवळील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारले जाईल अशी घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील सीजीओ कॉम्प्लेक्समधील सीइजी सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री चंद्रशेखर यांनी रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाईल तसेच सीडॅकच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा केली. रांजणगाव (फेस III) येथील […]
Day: November 23, 2024
संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळेत अप्रेंटिस पदांच्या 104 जागांसाठी भरती
Defence Electronics Research Laboratory(DLRL), Hyderabad is a premier Laboratory under Department of DRDO, Ministry of Defence. DRDO DLRL Recruitment 2022 (DRDO DLRL Bharti 2022) for 104 ITI Apprentice / Technician Apprentice Posts जाहिरात क्र.: DLRL/APPRENTICE-2022/02 Total: 104 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव ट्रेड पद संख्या 1 ट्रेड अप्रेंटिस (ITI) COPA, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, […]
महाराष्ट्रात दोन मोठे प्रकल्प येणार, 5 हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील तब्बल 500 कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील 5 हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पीएम मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असेल, असे फडणवीस यांनी आपल्या […]
माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते भव्य रबरी बॉल स्पर्धेचे उद्घघाटन
मुलचेरा:- मुलचेरा तालुक्यातील अतीदुर्गम अश्या भागात मौजा कांचनपुर येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामने निमित्त उदघाटक म्हणुन उपस्थित होते स्पर्धेचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते करण्यात आले सदर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक है प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा कडून देण्यात आले उद्घघाटन चा वेळी खेळा विषयी अधिक काही भाऊ बोलले मैदानी खेळामुळे […]
आलापल्ली येते भौद्ध विहार समाज मंदिराचे भूमिपूजन लोकनेता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते
अहेरी:-तालुक्यांतील आलापल्ली येते भौद्ध विहार येथें समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तर तून निधी प्राप्त नाही समाज मंदिरसाठी निधी उपलब्ध करून […]
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट
नवी दिल्ली, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. येथील चाणक्य पुरी स्थित ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’ स राज्यपालांनी भेट दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्रालय विभागाचे सह संचालक मनदीप सिंग तुली आणि महानिरीक्षक सशस्त्र सीमा बल आर. भुमला यांनी राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपालांना […]
राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
ठाणे दि:३० – राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. फिफाच्या १७ वर्षाखालील महिला वर्ड कप स्पर्धेच्याच्या निमित्ताने आयोजित फुटबॉल फॉर स्कुल उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, फिफाचे अध्यक्ष […]