मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय ( Fisheries, Animal Husbandry, Dairy ) मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2022 ( National Gopan Ratna Award 2022 ) साठी शेतकऱ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय दुग्ध दिन 26 नोव्हेंबर 2022 च्या निमित्ताने हे अर्ज मागवून पात्र अर्जदारांना पुरस्कार दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची स्वतःची इच्छा […]
Month: November 2024
महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022
Maharashtra Rojgar Melava Job Fair 2022. Thane Job Fair, Mumbai Mumbai Job Fair, Aurangabad Job Fair, Pune Job Fair. मेळाव्याचा प्रकार: खाजगी विभाग जिल्हा मेळाव्याची तारीख अर्ज पुणे सातारा 07 ऑक्टोबर 2022 Click Here नागपूर गोंदिया 13 ऑक्टोबर 2022 Click Here औरंगाबाद हिंगोली 14 ऑक्टोबर 2022 Click Here नागपूर वर्धा 14 ऑक्टोबर 2022 Click Here औरंगाबाद […]
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 427 जागांसाठी भरती
Air India Air Services Limited (AIASL) (formerly known as Air India Air Transport Services Limited) (AIATSL), AIASL Recruitment 2022 (AIASL Bharti 2022) for 427 Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent Cum Ramp Driver & Handyman Posts. Total: 427 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 381 […]
लॉयड मेटल्स च्या कर्मचाऱ्यांनी गरजू गर्भवती महिलेला ए बी निगेटिव्ह हे दुर्मिळ रक्तगटाचे रक्त पुरवून जपले सामाजिक जाणीव
अहेरी:- सुशीला आऊलवार या गर्भवती महिलेला AB- रक्ताची अत्यंत गरज होती त्यांना अहेरी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली येथे स्थानांतर करण्यात आले मात्र रक्त न मिळाल्याने ते परत अहेरी ला आले संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सोशल मीडिया च्या माध्यमातून ३ दिवस सुचिता खोब्रागडे साई तुलसीगिरी व संजय आक्केवार यांनी अनंत प्रयत्न केले मात्र दुर्मिळ रक्तगट असल्याने कुठेच मिळेना […]
गडचिरोली जिल्हयात 37(1) (3) कलम लागू
गडचिरोली : पोलीस अधिक्षक,गडचिरोली,यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 09 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हयात ईद-ए-मिलाद उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने,सभा,मिरवणूक,सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक […]
13 ऑक्टोंबर रोजी नाविन्यपुर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी बुट कॅम्पचे आयोजन
गडचिरोली : जिल्हयातील नागरीकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपुर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यांत येत आहे.आपल्या नेतृत्वाखाली प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला असून यात्रेच्या दूस-या टप्यात दिनांक.13 ऑक्टोंबर 2022 रोजी नव संशोधन केंद्र,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे सकाळी 9.30 वा. एकदिवसीय सादरीकरण सत्र व जिल्हास्तरीय प्रशिक्षण […]
17 ऑक्टोंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
गडचिरोली : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्याच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणे करीता सुचित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली […]
गडचिरोली जिल्ह्यात MPSC परिक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात 144 कलम लागू
गडचिरोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परिक्षा-2022 परीक्षा शनिवार दिनांक 08 ऑक्टोंबर,2022 रोजी गडचिरोली येथिल विविध 15 परिक्षा उपकेंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येणार असल्याने सदर परिक्षा शांततेत पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अधिकाराचा वापर करुन दिनांक 08 […]
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६: महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित या राष्ट्रीय […]
७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई, दि. 6 (रानिआ): राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. विधानसभा मतदारसंघाच्या […]