ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आरोग्य सुविधांबाबत मुख्यमंत्र्यांकडून महत्वपूर्ण घोषणा, नागरिकांचा होणार मोठा फायदा…

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. 3) महत्वपूर्ण घोषणा केल्या. राज्यात पुढील काळात तब्बल 700 ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला जाणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा मिळतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. एका खासगी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या घोषणा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मंत्रिमंडळ निर्णय ४ ऑक्टोबर, २०२२

१) शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट – अन्न व नागरी पुरवठा विभाग दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार; राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि.३: राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी

ठाणे, दि. 3 (जिमाका) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे शहरातील टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी मातेचे दर्शन घेतले. तसेच मॉडेल मिल कंपाऊंड येथील रास रंग ठाणे 2022 कार्यक्रमासही हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज रात्री ठाण्यातील मानाच्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या  दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या […]

ताज्या घडामोडी मुंबई राज्य विदर्भ

सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात – मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘नारेडेको’ च्या प्रदर्शनाचा समारोप मुंबई दि. 3 : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम क्षेत्राने पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ‘नारेडेको’ म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट […]

ताज्या घडामोडी मुंबई राज्य

राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार; राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि.३: राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आधारित स्मारक उभारणार – केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे

वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे सांगितले. महात्मा गांधी औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे तीन दिवसीय सेवाग्राम औद्योगिक महोत्सव प्रदर्शन, विक्री आणि कार्यशाळेचे उद्घाटन श्री. राणे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुक्ष्म, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

टीईटी’बाबत दिरंगाई झाल्यास आता अधिकाऱ्यांवर कारवाई; प्राथमिक शिक्षण संचालकांचा उपसंचालकांना इशारा

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि मान्यता शालार्थ आयडी रद्द करण्याचे आदेश करण्याच्या कार्यवाहीबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालकांनी अद्यापही प्राथमिक शिक्षण संचालनालयाला सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संदर्भातील कार्यवाहीस दिरंगाई झाल्यास आता संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; यादी वाचा एका क्लिकवर

राज्यातील अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या (zilla parishad) अध्यक्षपदासाठीचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आगामी काळातील निवडणुकांसाठी (election) राजकीय पक्ष त्यांची माेर्चेबांधणी सुरु करतील अशी चर्चा आहे. जिल्हानिहाय आरक्षण ठाणे : सर्वसाधारण पालघर : अनुसूचित जमाती रायगड : सर्वसाधारण रत्नागिरी :नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सिंधुदुर्ग : सर्वसाधारण नाशिक : सर्वसाधारण (महिला) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

मंत्रालयामध्ये लिपिक पदाची भरती,लगेच अर्ज करा

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचा-यांना सहायक कक्ष अधिकारी पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक १० डिसेंबर, २०२२ रोजी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ फक्त मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. अर्ज करण्याचा कालावधी 30.09.2022 ते 20.10.2022  चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे […]