मुंबई, दि. ४ : जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील रेल्वे क्रॉस पुलाबाबत परिसरातील रहिवासी क्षेत्र आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या पुलाबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. बैठकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, परिवहन विभागाचे सह सचिव सिद्धार्थ खरात, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता अरोरा आदी सहभागी झाले. जयसिंगपूर शहरातून […]
Day: November 23, 2024
पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि. 04 : किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्यास मान्यता दिली असून पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाला त्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. देशाच्या आर्थिक राजधानीपासून जवळ […]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर दि : ४ ( जिमाका) – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले . यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते त्यांचा महालक्ष्मीची प्रतिमा , श्रीफळ आणि शाल देवून सत्कार करण्यात आला . याप्रसंगी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डेव्हलपमेंट बोर्डाच्या सह सचिव श्रीमती श्वेता सिंघल , पोलीस […]
सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या […]
ग्रामसभा राजपूर प्याच यांच्या वतीने R.R.S.B. प्रीमियर लिंग यांच्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट सामने स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न.
पहिला पारितोषिक आदिवासी विद्यार्थी संघटनेचे आधारस्तंभ मा.दीपक दादा आत्राम माजी आमदार ,व अजय भाऊ कंकडालवार माजी जी. प.अध्यक्ष गडचिरोली यांचं कडून अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.राजपूर प्याच येथे अनिल भाऊ गुरनुले यांच्या भव्य पटांगणात क्रिकेट स्पर्धेचे उदघाटनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.आज सदर […]
सरकारी शाळांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा
भारतात सरकारी शाळांचे महत्व कमी होत चालले असल्याचं आपल्याला अनेक वर्षांपासून दिसत आहे. यामुळे शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी (ता. 3 नोव्हे.) शाळांच्या निवडीसाठी PM Shri (प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया) पोर्टल लाँच केलं आहे. आता देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून केंद्र सरकार अनेक सरकारी शाळांचा […]
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 900 जागांसाठी भरती
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 900 जागांसाठी भरती (WCL Recruitment 2022) सुरू होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 7 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. *पदाचे नाव आणि जागा:* *ITI ट्रेड ॲप्रेंटिस* 1) COPA – 216 2) फिटर – 221 3) इलेक्ट्रिशियन – 228 4) वेल्डर (G&E) – 59 5) वायरमन – 24 […]
व्हाॅटस् अॅपकडून नवीन फिचर्स सादर, युजर्सचा होणार मोठा फायदा..
व्हाॅटस् अॅपकडून आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फिचर्स सादर केली जातात. व्हॉट्स अॅपची मालकी असलेल्या ‘मेटा’ कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नुकतीच नव्या फिचर्सची घोषणा केली. व्हॉट्स अॅप’मधील नवीन फीचर्स मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केल्यानुसार, व्हाॅट्स अॅपच्या एका ग्रुपमध्ये आता तब्बल 1024 सदस्य जोडता येणार आहेत. तसेच, व्हॉट्स अॅपच्या व्हिडिओ कॉलवर आता एकाच वेळी 32 जणांना […]
लोकरथ हेडलाईनस, 5 नोव्हेंबर 2022
एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार शालेय पोषण आहाराचे नाव बदलले; केंद्र सरकारने या योजनेचे नामकरण केले ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’, देशातील 11 लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना होतो लाभ अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने कर्णधारपदाचा दिला राजीनामा, ट्विटरवर एका पोस्टद्वारे संघाचे कर्णधारपद सोडण्याची केली घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी ब्रीच […]
केंद्रीय विद्यालय मध्ये “शिक्षक” पदासाठी भरती जाहीर 2022
KVS Ahmednagar (Kendriya Vidyalaya Ahmednagar) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Special Educator. Eligible candidates are directed to submit their application online through https://no2mircahmednagar.kvs.ac.in/ this Website. Total Various Vacant Posts have been announced by KVS Ahmednagar (Kendriya Vidyalaya Ahmednagar) Recruitment Board, Ahmednagar in the advertisement November 2022. Walk-in-interview directly with Bio-data and all academic Certificates on 10th November […]