ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकरथ – हेडलाईन्स, 7 नोव्हेंबर 2022

कोरोना काळात सर्वांचीच परिस्थिती हलाखीची, पालकांचा शैक्षणिक शुल्क बुडवण्याचा उद्देश नाही; शिक्षणसंस्थांकडून दाखले व निकालासंदर्भात विद्यार्थ्यांची अडवणूक नको – शिक्षणमंत्री दीपक केसरकर केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी महिलांसाठी केल्या खास घोषणा; मेल व एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर क्लास कोचमध्ये 6 बर्थ आणि 45+ जास्त वय असणाऱ्या व गर्भवती महिलांसाठी खास सीट आरक्षित असणार भारत-झिम्बाब्वे सामन्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मार्फत ( Class -A & B post ) पदभरती भरती प्रक्रिया 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग – अ व वर्ग ब पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class – A and class – B post ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. सहाय्यक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि.६: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री. दामले यांचा मुख्यमंत्री […]