महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल सोमवार, ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. […]
Day: November 23, 2024
एसएनडीटी विद्यापीठात उद्या महा विधि सेवा शिबीराचे आयोजन
मुंबई, दि.7 : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, मुंबई व मुंबई उपनगर तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांचे संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार दि. 8 नोव्हेंबर रोजी एस.एन.डी.टी. विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे महा विधि सेवा शिबीर आणि महा प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये शासकीय विभागांच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. या स्टॉलवर विभागांकडून […]
अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि 7 : देशात जीएसटी संकलनात राज्याचा सर्वात मोठा वाटा आहे. वस्तू व सेवा कर विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढेही करचुकवेगिरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू व सेवा कर विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य मनोज सौनिक, […]
महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. 07 : आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. यातील मनिषा जाधव, राजश्री पाटील, अल्का कोरेकर या तीन परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्ष 2021 चे राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती […]
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा
मुंबई, दि. ७ : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा या संस्थेतर्फे श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२२-२०२३ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी नेतृत्व आणि समाजात विकसित होत असलेली महिलांची भूमिका, महाराष्ट्रातील नागरी प्रशासनात झालेले बदल व आव्हाने हे दोन विषय आहेत निबंध हा कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावा. तसेच […]
शासनाचा ७ कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी वस्तू व सेवा कर विभागाकडून एकास अटक
मुंबई, दि ७ : शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने बनावट देयक देणाऱ्या करदात्या विरोधातील विशेष मोहिमेंतर्गत ७.०८ कोटी रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी जगदीश जगन्नाथ पाटील, (वय ४८) या व्यापाऱ्यास अटक केली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर आयुक्त प्रकाश शेळके यांनी दिली. मे. अर्णव क्रिएशन या व्यापाऱ्याचे दोन मोठे पुरवठादार […]
राज्यातील प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने सहाय्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ७ : सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समूह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई-सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना आशियाई विकास बँक (एशियन डेव्हलपमेंट बँक) च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आशियाई विकास […]
कृषी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्यदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई, दि. 7 :- राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसोबतच दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागात कृषी, आरोग्य, शिक्षणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षा निवासस्थानी मुंबईतील अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात […]
आधार कार्डबाबतची समस्या चुटकीसरशी सुटणार, सरकारने दिली ‘ही’ खास सुविधा
नवीन आधार कार्ड काढताना किंवा अपडेट करताना, अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात आल्यानंतर ‘युआयडीएआय’ने नागरिकांच्या मदतीसाठी खास ‘आधार मित्र’ चॅटबाॅट सुरु केलं आहे. आधार कार्डची सद्यस्थिती जाणून घेणे, पीव्हीसी कार्ड, आधार केंद्र, आधार कार्ड मोबाईल नंबर लिंकिंग आदी कामासाठी ‘युआयडीएआय’शी संपर्क साधावा लागतो. मात्र, आता या सर्व प्रश्नांची उत्तरं चॅटबॉटच्या माध्यमातून ‘आधार […]
लोकरथ – हेडलाईन्स, 8 नोव्हेंबर 2022
सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका, औरंगाबादमध्ये सत्तारांच्या घरावर दगडफेक, मुख्यमंत्र्यांकडूनही कानउघाडणी, सत्तारांकडून माफी राज्य परिवहन मंडळात येणार 5 हजार इलेक्ट्रिकल बसेस, 5 हजार डिझेल बसेस आता चालणार सीएनजीवर मशाल हाती घेऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री, 14 दिवस राज्यात ‘भारत जोडो’ यात्रा टाटा मोटर्सची मोठी झेप , 50 हजार इलेक्ट्रिक वाहनांची केली निर्मिती; 165 शहरांमध्ये पसरले […]