ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

स्थायी आणि स्थलांतरीत पध्दतीने मेंढपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसाठी २० मेंढ्या + १ मेंढानर अशा मेंढी गटाचे ७५% अनुदानावर वाटप. सुधारीत प्रजातीच्या नर मेंढ्याचे ७५% अनुदानावर वाटप करणे., मेंढी पालनासाठी पायाभुत सोई-सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी ७५% अनुदान., मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी ७५% अनुदान. हिरव्या चार्‍याच्या मुरघास करण्या करीता गासड्या बांधण्याचे तंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी […]