ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना

शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कायम कार्यरत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न विद्यार्थी दशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ही योजना शासनाने सुरु केली आहे. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, […]

ताज्या घडामोडी महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण ठाणे, दि. १३ (जिमाका) : ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

ताज्या घडामोडी महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

अवजड वाहतुकीसाठी उड्डाणपूल फायदेशीर ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण ठाणे – मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. एमएमआरडीएच्या वतीने […]

ताज्या घडामोडी महाराष्ट्र मुंबई राज्य

कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे- राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या विविध […]

ताज्या घडामोडी महाराष्ट्र राज्य

पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि. 14 – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, तहसीलदार राजाराम तवटे आदी उपस्थित होते. पंडित नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मुख्यमंत्री महोदयांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘जीवन सुंदर आहे’ ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना मुंबई, दि.१३ : पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना त्यांची कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुलभा आर्या यांनी केले. येत्या २० नोव्हेंबरपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. १३ (जिमाका) : राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि.13 नोव्हेंबर : माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज  विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास स्व.वसंतदादा पाटील स्मारक समिती सदस्य यशवंत हाप्पे आणि विधानसभा अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अवजड वाहतुकीसाठी उड्डाणपूल फायदेशीर ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. १३ (जिमाका) : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. एमएमआरडीएच्या वतीने मुंब्रामधील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. १३ (जिमाका) : ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त […]