ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

यंदा ‘या’ खेळाडूला मिळाला खेलरत्न; द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कारांचीही यादी जाहीर

केंद्रिय क्रिडा मंत्रालयाने काल (ता. 14 नोव्हेंबर) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. विशेष गोष्ट अशी की यामध्ये एकाही क्रिकेटरला स्थान देण्यात आलेले नाही. येत्या 30 नोव्हेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अचंत शरथ कमलला (2 दशकांपासून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळणारा खेळाडू) मिळाला आहे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आंतरराष्ट्रीय दत्तक कायद्याविषयी जनजागृती व बालहक्क सप्ताह साजरा करण्याकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या शुभहस्ते शुभारंभ

गडचिरोली: मूल दत्तक घेण्यासंदर्भात कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दत्तक कायद्याविषय जनजागृती व बालहक्क सप्ताह (14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर) साजरा करण्याकरिता मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले. […]