‘सदाबहार, चतुरस्त्र कलायात्री गमावली मुंबई, दि. 19 : आपल्या सदा हसतमुख आणि प्रसन्न अभिनयाने चित्रपट, दूरचित्रवाणी या क्षेत्रात अमीट छाप सोडणारी चतुरस्त्र कलायात्री गमावली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री बेबी तबस्सुम यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय चित्रपट आणि पुढे दूरचित्रवाणी क्षेत्रात देखील आपल्या चतुरस्त्र कामगिरीने बेबी तबस्सुम यांनी एक काळ गाजवला. बालकलाकार ते मार्गदर्शकाच्या भूमिकेतील […]
Month: November 2024
सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून प्रगल्भ, कणखर आणि सुदृढ महाराष्ट्र घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अहमदनगर जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दृरदृष्यप्रणालीद्वारे लोकार्पण अहमदनगर, दि. 19 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) :- सामाजिक न्याय भवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत असा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ, कणखर आणि सदृढ महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. […]
पीएम वाणी योजनेची राज्यातील रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून अंमलबजावणी करणे बाबत
शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा उपयोग जरी वाढलेला असला तरी त्या तुलनेने इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही. नागरिकांसाठी आता इंटरनेटचा उपयोग करणे म्हणजे काळजी गरज बनलेले आहे. याच बाबीचे महत्त्व अधोरेखित करून शासनाच्या वतीने पीएम वाणी योजनेची सुरुवात केलेली आहे. पीएम वाणी योजना अंतर्गत नागरिकांना वाय […]
‘या’ लोकांचे पॅन कार्ड आता थेट रद्द होणार, आयकर विभागाचा कडक इशारा..!
केंद्र सरकारने पॅन कार्ड हे आधारला लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी वारंवार मुदतवाढही देऊनही अनेकांनी पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलेले नाही. याबाबत आयकर विभागाने आता कडक निर्णय घेतला आहे. पॅन कार्ड रद्द होणार पॅन कार्ड व आधार लिंकिंगसाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर 31 मार्च ते 30 जून 2022 पर्यंत 500 […]
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना : शेतकऱ्यांच्या नापीक जमिनीला मिळणार हेक्टरी 75 हजार भाडे !
राज्यातील ग्रामीण भागामध्ये वीजेच्या गावठाण व कृषी वाहिनीचे विलगीकरण झाले आहे, अशा ठिकाणी कृषी वाहिनीचे सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण करण्याबाबत दिनांक १४ जून २०१७ च्या शासन निर्णयान्वये राज्यात “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी दिनांक १७ मार्च, २०१८ च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत सुधारणा करण्यात […]
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भारत जोडो यात्रेत भेट
गडचिरोली – देशाची एकता आणि अखंडतेचा संदेश घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मीर अशी साडेतीन हजार किलोमीटर पायी निघालेली पदयात्रा 7 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात दाखल झाली असून या यात्रेचे 17 नोव्हेंबर रोजी बाळापुर जिल्हा अकोला येथे आगमन झाले यादरम्यान गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्ह्यातील काँग्रेस नेते पदाधिकारी व […]
रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी, रेशन घेताना होणारी फसवणूक टळणार..?
भारतातील असंख्य रेशनकार्डधारकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कारण सरकारकडे लोकांना रेशन दुकानांतून धान्य घेताना वजनात तफावत जाणवल्यामुळे कमी धान्य मिळत असल्याच्या आणि फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर केंद्र सरकारने आता तोडगा काढत मोठा निर्णय घेतला आहे. देशात लाखो नागरिक मोफत रेशनचा लाभ घेत असतात. यामध्ये गहू आणि तांदूळ याचा लाभ नागरिकांना मिळत […]
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत
मुंबई, दि. १७ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करण्याची मुदत २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. इच्छुकांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईचे संचालक डॉ. के.एस. जैन यांनी केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य […]
वस्तू व सेवाकर विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; ६३० कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास अटक
मुंबई, दि. 17 : राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या तपास मोहिमेत एका व्यक्तीला 630 कोटी रुपयांच्या बनावट पावत्याद्वारे 110 कोटी रुपयांची बनावट कर क्रेडिट वापरुन पास केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती, राज्यकर सहआयुक्त, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात राबविण्यात […]
अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवासचे निर्माण व्हावे – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई दि. 17 : उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य पुनर्निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत श्रीराम जन्मस्थळी दर्शनासाठी भाविक फार मोठ्या […]