UIDAI ने आधार कार्ड अपडेट संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे,प्रत्येक व्यक्तीला 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असणार आहे. केंद्र सरकारने एक नवीन तंत्रज्ञान D2M Plan For Direct Broadcast घेऊन येत आहे , त्यामुळे आता नेटवर्कला बायपास करून नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओचं स्ट्रीमिंग थेट तुमच्या मोबाईलवर केले जाईल. जगातील आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई […]
Month: November 2024
रेशनकार्ड-धारकांसाठी आनंदाची बातमी – आता आधार कार्डद्वारे मिळणार रेशन
केंद्र सरकारने देशातील आधार जारी करणारी संस्था UIDAI सोबत करार केल्याने आता आपल्याला संपूर्ण देशात कुठेही आधार कार्डद्वारे रेशन घेता येईल मात्र यासाठी तुमचे आधार अपडेट असणे आवश्यक आहे – असे केंद्र सरकार तसेच UIDAI ने म्हटले आहे – वन नेशन वन आधार कार्यक्रमाद्वारे तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता.
लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – आर.आर. पाटील
12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन गडचिरोली: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या वतीने दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय,गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, […]
कायदेविषयक जनजागृती व जनसंपर्क अभियानाद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान
गडचिरोली: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्लीचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून दिनांक 31 ऑक्टोबर,2022 ते दिनांक 13 नोव्हेंबर,2022 या कालावधीत कायदेविषयक जनजागृती व जनसंपर्काद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. त्याद्वारे अतिदुर्गम,मागासलेल्या व तळागाळातील लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी व शासनाच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना व्हावी […]
खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करीता दिनांक 31 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
गडचिरोली: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) अंतर्गत शासनाच्या निर्देनुसार खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करीता निर्णयनुसार दिनांक 31 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ मिळालेली असून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) मार्फत महामंडळाचे एटापल्ली येथे खरेदी केंद्र सुरु […]
MH-SET सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) तारीख जाहीर २०२३ मध्ये होणार परीक्षा
महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यु.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली अडतिसावी (३८ वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. २६ मार्च, २०२३ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, औरंगाबाद, […]
माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी घेतला राधाकृष्ण कीर्तनाचा आणि रासलीला उत्सवाचा आनंद
हजारो गावकर्यांची उपस्थिती मूलचेरा:- स्थानिक मूलचेरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि बंगाली बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या सुंदरनगर ग्रामपंचायत येथे तुळशी विवाहाच्या पावन पर्वावर स्थानिक राधाकृष्ण मंदिर मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राधाकृष्ण कीर्तनाचा आयोजन स्थानिक गावकऱ्यांनी केला होता, त्या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी भेट […]
१२ ते २० नोव्हेंबरदरम्यान साजरा होणार पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव
जीवन सुंदर आहे ही यावर्षीच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाची संकल्पना मुंबई, दि. ९ : पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांचा ८ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात येतो. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत यावर्षी १२ ते २० नोव्हेंबर २०२२ […]
फॅशन स्ट्रीटवरील नुकसानग्रस्त दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 9- मुंबई शहरातील फॅशन स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपड्यांच्या बाजारातील 23 दुकानांना शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मंत्री श्री.केसरकर यांनी आज फॅशन स्ट्रीट येथे जाऊन नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली. […]
राज्याचे फुटवेअर आणि लेदर धोरण महिनाभरात बनणार – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ९ : फुटवेअर अँड लेदर क्लस्टर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंगसाठी राज्यामध्ये मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध असून फुटवेअर आणि लेदरसंदर्भात येत्या ३० दिवसांमध्ये धोरण निश्चित होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. आज फुटवेअर अँड लेदर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंग क्षेत्रासाठी क्लस्टर उभारण्याबाबत उद्योगमंत्री श्री.सामंत […]