ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेत ६७ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग – मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मुंबई, दि. 6 नोव्हेंबर 2022 : आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कालपर्यंत तब्बल 67 हजार 990 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्रीमती ऋतुजा रमेश लटके विजयी

निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडून निर्णय घोषित;  प्रमाणपत्र प्रदान मुंबई उपनगर, दि.6 :  महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज रविवार, दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी प्रक्रियेत एकूण 66,530 मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या श्रीमती ऋतुजा रमेश लटके  विजयी झाल्या आहेत अशी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी प्रत्येकाने नि:स्वार्थपणे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई दि.6 – संतांचे जीवन सदैव समाज कल्याण आणि मानवसेवेसाठी समर्पित असते. संतांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक संस्थांनीसुद्धा मानवसेवेसाठी समर्पित होऊन समाज हितासाठी योगदान द्यावे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी नि:स्वार्थपणे कार्य करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राष्ट्र उभारणीत संत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या मुंबई रोजगार विदर्भ

केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत विविध पदांच्या ८४ जागा

मुंबई येथील केंद्रीय सरकार संचालित आरोग्य योजनांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज पाठविणे आवश्यक आहेत. विविध पदांच्या एकूण ८४ जागा मल्टी-टास्किंग स्टाफ, फार्मासिस्ट (अलोपॅथी), नर्सिंग ऑफिसर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या जागा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पीएम किसान योजनेच्या नियमात मोठे बदल, ‘या’ कागदपत्रांशिवाय 13 वा हप्ता मिळणार नाही…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM kisan yojana) 12 वा नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले, मात्र अजूनही 2 कोटींहून अधिक शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच ही रक्कम वर्ग केली जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच, आता या योजनेच्या 13व्या हप्त्याची (13th installment) चर्चा सुरु झालीय. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकरथ – हेडलाईन्स, 7 नोव्हेंबर 2022

कोरोना काळात सर्वांचीच परिस्थिती हलाखीची, पालकांचा शैक्षणिक शुल्क बुडवण्याचा उद्देश नाही; शिक्षणसंस्थांकडून दाखले व निकालासंदर्भात विद्यार्थ्यांची अडवणूक नको – शिक्षणमंत्री दीपक केसरकर केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी महिलांसाठी केल्या खास घोषणा; मेल व एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर क्लास कोचमध्ये 6 बर्थ आणि 45+ जास्त वय असणाऱ्या व गर्भवती महिलांसाठी खास सीट आरक्षित असणार भारत-झिम्बाब्वे सामन्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मार्फत ( Class -A & B post ) पदभरती भरती प्रक्रिया 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग – अ व वर्ग ब पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class – A and class – B post ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. सहाय्यक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि.६: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री. दामले यांचा मुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०२१

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०२१ महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि दिनांक २७.०६.२०२२, २३.०९.२०२२ व दिनांक २३.०९.२०२२ अन्वये सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस दलातील पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक यांची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021 महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 23.06.2022 च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची 348 रिक्त असलेली पदे | भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 09.11.2022 ते 30.11.2022 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर | माहिती […]