राष्ट्रीय वायोश्री योजना ही बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक मदत आणि सहाय्यक-जिवंत उपकरणे प्रदान करण्याची योजना आहे. ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे, ज्याला पूर्णपणे केंद्र सरकारकडून निधी दिला जातो. योजनेच्या अंमलबजावणीसाठी होणारा खर्च “ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी” मधून भरला जात आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत पीएसयू असलेल्या कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळाद्वारे (ALIMCO) ही […]
Day: November 23, 2024
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के पदे जिल्हा परिषद सेवेत भरती
महाराष्ट्र शासन अधिसूचना, ग्रामविकास विभाग क्र. व्हीपीएम-२००४/प्र.क्र.२६१/पंरा-५, दि.१९ ऑगस्ट, २००५ महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, २००५ मधील नियम क्र. १० (अ) मधील तरतुदी नुसार जिल्हा सेवा वर्ग-३ व वर्ग-४ मधील विवक्षित पंचायत कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठीची पात्रता पुढील प्रमाणे आहे. १) ज्याने ग्रामपंचायत कार्यालयात १० वर्षाहून कमी नसेल इतकी सलग पूर्णवेळ सेवा केली असेल […]
जिल्हा परिषद शाळांमध्ये केंद्रप्रमुख पदाची भरती
जिल्हा परिषद शाळांमध्ये केंद्रप्रमुख पदाची भरती महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करुन १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार एकूण ४८६० […]
दिव्यांग सक्षमीकरणाकरिता वर्ष २०२१-२२ साठी राज्याला ७ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
सुगम्य भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली, ३ : दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच गैरशासकीय संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष २०२१-२२ चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला सुगम्य भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गौरविण्यात आले. यासह महाराष्ट्रातील चार दिव्यांग व्यक्ती, एक संस्था आणि अकोला जिल्हा परिषदेला […]
राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न मुंबई, दि. 3 : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. राज्याचे कौशल्य, रोजगार, […]
ठाण्यातील लोकमत महामॅरेथॉन महाएक्स्पोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट
ठाणे, दि. 3 (जिमाका) – लोकमत समूहाच्या वतीने ठाण्यात आयोजित महामॅरेथॉनच्या निमित्ताने ठाण्यातील रेमंड मैदानातील क्रीडा साहित्याच्या ‘महाएक्स्पो’ प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन महामॅरेथॉन उपक्रमास व स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे हे धावणारे शहर आहे. लोकांना फिट राहण्यासाठी धावणे आवश्यक आहे. कोवीड काळात आरोग्याचे महत्त्व लक्षात […]
‘माझे ठाणे’ ही भावना लक्षात ठेवून स्वच्छ, सुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे- मुख्यमंत्री
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे दि. ३ (जिमाका) : ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकाराण्याकरिता लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी […]