विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली, महाराष्ट्रात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार, तसेच ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार असल्याचेही सांगितले. पहा काय म्हणाले वैद्यकीय मंत्री एमपीएससीच्या माध्यमातून डाॅक्टरांच्या 300 जागा भरल्या गेल्या असून,सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत,तसेच भरतीसाठी आम्ही मेडिकल बोर्ड तयार […]
Day: May 10, 2025
जमिनींचे नकाशे ऑनलाईन होणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय..
राज्यातील 28 जिल्ह्यांतील जमिनींचे नकाशांचे डिजिटलायजेशन केले जाणार आहे. त्याकरिता सुकाणू समिती स्थापन केली जाणार आहे. महसूल विभागाने 16 डिसेंबर 2022 रोजी हा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात सात-बारा उतारे व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहेत. जागेचा नकाशाही ऑनलाईन करण्याचा निर्णय ऑक्टोबर-2015 मध्ये घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबर 2016 पासून सहा जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प […]