राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा मिळणाऱ्या विद्यावेतनात वाढ होणार आहे. आतापर्यंत या विद्यार्थ्यांना दरमहा 40 रुपये विद्यावेतन मिळत होते, आता ते 500 रुपये केले जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील यांनी आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाताचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा […]
Day: May 10, 2025
1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचे बदल ?
प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासोबत काही नवे बदल घेऊन येतो, जे सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात, 1 जानेवारी 2023 पासून काही महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड, बँक लॉकर्स, जीएसटी ई-इनव्हॉइसिंग, सीएनजी-पीएनजीच्या किमती आणि वाहनांच्या किमतींशी संबंधित बदलांचा समावेश आहे. पहा काय आहेत बदल ▪️ रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी बँक लॉकरसंबंधित नवे नियम जाहीर केले,लॉकरबाबत बँकेला […]