ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आता देशात कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी आरव्हीएम मतप्रणाली

आता देशात कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी आरव्हीएम मतप्रणाली देशांतर्गत स्थलांतरण करणाऱ्या स्थलांतरित मतदारांसाठी दूरस्थ मतप्रणाली राबविण्याची निवडणूक आयोगामार्फत तयारी करण्यात येत आहे. यामुळे स्थलांतर करणाऱ्या मतदाराने मतदान करण्यासाठी आपल्या गृह राज्यात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. याबाबतच्या कायदेशीर, परीचालानात्मक, प्रशासकीय व तंत्रज्ञान विषयक आव्हानांबाबत भारतीय निवडणूक आयोगाने संकल्पना दस्तऐवज तयार केला असून सदर दस्तैवजावर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी, ‘यूआयडीएआय’कडून सूचना जारी..!!

 सध्या प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. मात्र, त्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे आधार कार्ड वापरताना काळजीही घेतली पाहिजे. याबाबत ‘यूआयडीएआय’कडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  अशी घ्या खबरदारी..! ▪️ ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड, तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जशी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधार कार्डच्या वापराबाबतही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत

नागपूर, दि. 30 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा  उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुन्ह्यातील दोषसिद्धतेचे प्रमाण आज ६० टक्के नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ६१९५ कोटी परकीय थेट गुंतवणुकीत वर्षअखेर महाराष्ट्र अव्वल नागपूर, दि. 30 : कापसाची खरेदी हमी भावापेक्षा कमी होत असेल तर शासन त्यात मध्यस्थी करून आवश्यकता पडल्यास अधिकची केंद्रे तयार करेल. कुठल्याही परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ज्येष्ठांना सन्मान, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानसभा लक्षवेधी नागपूर, दिनांक 30- महाराष्ट्र हे ज्येष्ठांना जपणारे, सन्मान देणारे राज्य आहे. महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे आहे. शासनाची भूमिका याच पदपथावर वाटचाल करणारी आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व घटकांच्या विकासासाठीचे निर्णय घेतले. समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी साथ देऊन प्रगतीच्या महामार्गावर आपल्या राज्याला नेऊया, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

हिवाळी अधिवेशनामधून विदर्भाला मोठ्या प्रमाणावर दिलासा, न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विदर्भ, मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले नागपूर, दि. ३० : कोरोना संकट कालावधीनंतर नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात 12 विधेयके मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांचा बोनस थेट त्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इतर विविध निर्णयांच्या माध्यमातून विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे मुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता पुढील एक वर्ष रेशन मोफत मिळणार

केंद्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. 2023 मध्ये आता एक वर्ष फुकट रेशन मिळणार आहे. 81.35 कोटी लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत मोफत अन्नधान्य पुरवठा होणार आहे.  मंत्रिमंडळाच्या या निर्णय एन एफ एस ए अंतर्गत अन्नधान्यावर अनुदान देण्याकरता केंद्र सरकार पुढील एक वर्षासाठी दोन कोटी रुपये खर्च करणार आहे अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली. हा […]