ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 4 : पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतू आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी

वाशिम, दि.०४ (जिमाका) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ४ डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या कारंजा टोल प्लाझा, शेलूबाजार टोल प्लाझा व मालेगाव टोल प्लाझाची पाहणी केली. तसेच शेलुबाजार ते मालेगाव दरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 4 : पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतू आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी

अमरावती, दि. 4 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अमरावती जिल्ह्यातील कामाची पाहणी केली. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लवकरच लोकार्पण होणार असून, त्याअनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज महामार्गाची पाहणी केली. नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची पाहणी; उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः चालविले वाहन

वर्धा, दि.4 (जिमाका) : येत्या काही दिवसात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत; नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी प्रस्थान

नागपूर, दि. ४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ११ डिसेंबरचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत ते नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करण्यासाठी समृद्धी महामार्गाने रवाना झाले. तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर  विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राष्ट्रीय वयोश्री योजना

राष्ट्रीय वायोश्री योजना ही बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक मदत आणि सहाय्यक-जिवंत उपकरणे प्रदान करण्याची योजना आहे. ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे, ज्याला पूर्णपणे केंद्र सरकारकडून निधी दिला जातो. योजनेच्या अंमलबजावणीसाठी होणारा खर्च “ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी” मधून भरला जात आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत पीएसयू असलेल्या कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळाद्वारे (ALIMCO) ही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के पदे जिल्हा परिषद सेवेत भरती

महाराष्ट्र शासन अधिसूचना, ग्रामविकास विभाग क्र. व्हीपीएम-२००४/प्र.क्र.२६१/पंरा-५, दि.१९ ऑगस्ट, २००५ महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, २००५ मधील नियम क्र. १० (अ) मधील तरतुदी नुसार जिल्हा सेवा वर्ग-३ व वर्ग-४ मधील विवक्षित पंचायत कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठीची पात्रता पुढील प्रमाणे आहे. १) ज्याने ग्रामपंचायत कार्यालयात १० वर्षाहून कमी नसेल इतकी सलग पूर्णवेळ सेवा केली असेल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्हा परिषद शाळांमध्ये केंद्रप्रमुख पदाची भरती

जिल्हा परिषद शाळांमध्ये केंद्रप्रमुख पदाची भरती महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करुन १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार एकूण ४८६० […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दिव्यांग सक्षमीकरणाकरिता वर्ष २०२१-२२ साठी राज्याला ७ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

सुगम्य भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली, ३ : दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच गैरशासकीय संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष २०२१-२२ चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला सुगम्य भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गौरविण्यात आले. यासह महाराष्ट्रातील चार दिव्यांग व्यक्ती, एक संस्था आणि अकोला जिल्हा पर‍िषदेला […]