आरोग्य विभागाच्या बिंदुनामावलीचे काम अंतिम टप्प्यात असून, जानेवारीत भरतीची जाहिरात काढणार आहोत. तसेच, कंत्राटी तत्त्वावरील एमबीबीएस डाॅक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेणार असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली. विधानसभेत बोलताना ते म्हणाले, की महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या दरात वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सचिवांची समिती नेमली जाईल. त्यांचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. […]
Month: November 2024
आयटीआय’ विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात मोठी वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय..!!
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा मिळणाऱ्या विद्यावेतनात वाढ होणार आहे. आतापर्यंत या विद्यार्थ्यांना दरमहा 40 रुपये विद्यावेतन मिळत होते, आता ते 500 रुपये केले जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील यांनी आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाताचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा […]
1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचे बदल ?
प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासोबत काही नवे बदल घेऊन येतो, जे सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात, 1 जानेवारी 2023 पासून काही महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड, बँक लॉकर्स, जीएसटी ई-इनव्हॉइसिंग, सीएनजी-पीएनजीच्या किमती आणि वाहनांच्या किमतींशी संबंधित बदलांचा समावेश आहे. पहा काय आहेत बदल ▪️ रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी बँक लॉकरसंबंधित नवे नियम जाहीर केले,लॉकरबाबत बँकेला […]
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा अहेरीच्या तालुका अध्यक्षपदी मिलिंद खोंड तर सचिवपदी अनिल गुरनुले यांची निवड
आलापल्ली:महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा अहेरीच्या तालुका अध्यक्षपदी मिलिंद खोंड तर सचिवपदी अनिल गुरनुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी आसिफ पठाण ,अखिल कोलपाकवार कोषाध्यक्ष पदी अमोल कोलपाकवार,सहसचिव पदी रामू मादेशी ,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आल्लापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात रविवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत नवीन कार्यकारिणी पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे,पूर्व विदर्भ […]
ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना; ९०% अनुदानावर १० शेळ्या १ बोकड
राज्यात शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना सुरु करून ९०% अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगट वाटपासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना; ९०% अनुदानावर १० शेळ्या १ बोकड: योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ: उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात […]
आता डिसेंबर 2023 पर्यंत मिळणार मोफत रेशन – केंद्र सरकारचा मोठा निर्णय
तुम्हाला माहिती असेल , केंद्र सरकारने कोरोना काळात PMGKAY योजना लाँच केली होती ,या योजनेअंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना दरमहा मोफत रेशन दिले जात होते. या योजनेची मुदत 31 डिसेंबर 2022 रोजी संपणार होती – मात्र आता केंद्र सरकारने हि योजना ३१ डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे – अशी माहीती पियुष गोयल यांनी […]
आता फक्त बारावीलाच बोर्ड परीक्षा असणार, नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जाणून घ्या..!!
नवीन शैक्षणिक धोरणानुसार, पदवी चार वर्षांची करण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग अकरावी ठरेल, तर दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करुन फक्त बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे. उच्च माध्यमिक कायमचे बंद नव्या धोरणानुसार, पूर्व प्राथमिकचा पहिला टप्पा पहिली ते पाचवी, प्राथमिकचा दुसरा टप्पा सहावी ते आठवी, त्यानंतर माध्यमिकचा नववी ते अकरावी, असे टप्पे असतील. तर […]
कोरोनासंदर्भात ‘आयएमए’कडून मार्गदर्शक सूचना जारी…
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने रौद्र रुप धारण केलंय. यूएसए, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स व ब्राझील यांसारख्या प्रमुख देशांमध्ये गेल्या 24 तासांत जवळपास 5.37 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात 145 नवे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी चार रुग्ण हे कोरोनाच्या BF.7 या नवीन व्हेरिएंटची आहेत. भारतातील सध्याची परिस्थिती चिंताजनक नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याची […]
वैद्यकिय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा – डॉक्टर, तंत्रज्ञांच्या ४,५०० हजार जागांवर भरती करणार
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली, महाराष्ट्रात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार, तसेच ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार असल्याचेही सांगितले. पहा काय म्हणाले वैद्यकीय मंत्री एमपीएससीच्या माध्यमातून डाॅक्टरांच्या 300 जागा भरल्या गेल्या असून,सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत,तसेच भरतीसाठी आम्ही मेडिकल बोर्ड तयार […]
जमिनींचे नकाशे ऑनलाईन होणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय..
राज्यातील 28 जिल्ह्यांतील जमिनींचे नकाशांचे डिजिटलायजेशन केले जाणार आहे. त्याकरिता सुकाणू समिती स्थापन केली जाणार आहे. महसूल विभागाने 16 डिसेंबर 2022 रोजी हा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात सात-बारा उतारे व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहेत. जागेचा नकाशाही ऑनलाईन करण्याचा निर्णय ऑक्टोबर-2015 मध्ये घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबर 2016 पासून सहा जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प […]