ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

माता आरोग्य क्षेत्रात कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून अभिनंदन मुंबई, दि.१८ : माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणीकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या यशाबद्दल राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री. संताजी आर्ट गॅलरीचे भूमिपूजन नागपूर, दि. 18 : संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज 18 डिसेंबर रोजी नंदनवन भागातील ग्रेट नाग रोडवरील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वन विभाग भरती सुधारित वेळापत्रक जाहीर

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) गट – ब ( अराजपत्रित ), गट – क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरणेबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट – ब ( अराजपत्रित ), गट – […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

1 जानेवारीपासून बदलणार बॅंकांशी संबंधित ‘हे’ नियम, खातेदारांवर काय परिणाम होणार..?

बँकेत लॉकर असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 जानेवारी 2023 पासून बँकेतील लॉकरबाबतच्या नियमांत बदल होणार आहेत. ‘आरबीआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन लॉकर एग्रीमेंट 31 डिसेंबर 2022 पूर्वी करावे लागणार आहे. लाॅकरबाबतचे नवे नियम..!! बेकायदा लॉकरमध्ये एक्सेस झाल्यास, दिवस संपण्यापूर्वीच बँकांना ग्राहकांच्या नोंदणीकृत मेलवर, तसेच मोबाइलवर त्याची माहिती द्यावी लागेल. बॅंकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमधील कोणत्याही वस्तूचे नुकसान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आता महा-शरद पोर्टल सुरु

दिव्यांग व्यक्तींना जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी यासाठी विविध सहायक उपकरणाची आवश्यकता असते. या उपकरणामुळे ते त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करून सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगतात. यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना त्यांना मदत करू इच्छितात. ही मदत गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी या उद्देशाने सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय व राज्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

(Central Railway) मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती

Central Railway, Central Railway Recruitment 2023 (Central Railway Bharti 2023, Central Railway Mumbai Bharti 2023) for 2422 Trade Apprentice Posts. जाहिरात क्र.: RRC/CR/AA/2023 Total: 2422 जागा पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) अ. क्र. विभाग पद संख्या 1 मुंबई 1659 2 भुसावळ 418 3 पुणे 152 4 नागपूर 114 5 सोलापूर 79 Total 2422 शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पात्रता, कागदपत्रं, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

शासनामार्फत नागरिकांसाठी सतत निरोगी आरोग्य, शारीरिक उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी बद्दलची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीअंतर्गत नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी रुग्णाच्या आजारानुसार ३ लाखापर्यंत मुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

रवींद्रनाथ टागोर माध्यमिक विद्यालय भवनीपुर येथे सायकल वाटप

मुलचेरा:- रवींद्रनाथ टागोर माध्यमिक विद्यालय भवनीपुर येथे १९ नोव्हेंबर २०२२ रोजी मानव विकास मिशन व शिक्षण विभाग माध्यमिक जि. प. गडचिरोली अंतर्गत १३ विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. बाहेर गावावरून ये-जा करणाऱ्या १३ विद्यार्थिनींना सायकल वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमास वणवैभव शिक्षण मंडळ येथील उपाध्यक्ष श्री.अब्दुल जमीर अब्दुल हकीम, सौ शाहीन हकीम अध्यक्ष महिला राष्ट्रवादी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

पशुसंवर्धन विभागातंर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी नविण्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे तसेच 100 कुक्कुट पिल्लाचे वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जाणार आहेत. संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1011 जागांसाठी भरती

पावार ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती अंतर्गत ‘‘डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स),फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल),फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन),फील्ड इंजिनिअर (IT),फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल),फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)  पदांच्या एकूण 1011 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.  पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.पद क्र 1 साठी : General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी […]