ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागात सुमारे ५५ हजार रोजगार निर्मितीच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता

विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागात सुमारे ५५ हजार रोजगार निर्मितीच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता पुणे येथे १० हजार कोटींचा देशातला पहिला ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्प नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटींच्या स्टील प्रकल्पास मान्यता मुंबई: राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आता शेतकऱ्यांना फवारणी औषध घरपोच मिळणार

आपल्या देशामध्ये हजारो कोटी रुपयांची उलाढाल दर वर्षाला कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी होते. आता हीच कीटकनाशके ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार आहेत. म्हणजेच जनसामान्य शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने कीटकनाशके आता खरेदी करता येणार आहेत. Pesticides Home Delivery For Farmer केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कीटकनाशके ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यासाठी नुकतीच त्या संदर्भातील नियम व अटीसह अधिकृत परवानगी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बायोगॅस अनुदान योजना महाराष्ट्र

राज्यातील कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे बायोगॅस सयंत्र प्रकल्प योजना ही योजना देखील कृषी विभागाकडून अनुदान तत्त्वावर राबविले जात असून गरजू लाभार्थ्यांना यासाठी अनुदानाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं जातं. राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेअंतर्गत बायोगॅस सयंत्रासाठी व शौचालय जोडण्यासाठी शासनामार्फत अनुदान रक्कमेमध्ये वाढ करण्यात आलेली असून आता बायोगॅस प्लांट […]

ताज्या घडामोडी विदर्भ

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस

2030 पर्यंत संपूर्ण स्थापित वीज निर्मिती क्षमतेत अक्षय ऊर्जेचा वाटा 40% पर्यंत वाढवण्याच्या भारताच्या प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून, भारत सरकारने देशात सौर आणि इतर नूतनीकरणक्षम उर्जा प्रकल्पांच्या विकासास प्रोत्साहित व सक्षम केले आहे. राज्यातील ग्रामीण भागामध्ये वीजेच्या गावठाण व कृषी वाहिनीचे विलगीकरण झाले आहे, अशा ठिकाणी कृषी वाहिनीचे सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण करण्याबाबत दिनांक १४ जून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

रूफटॉप सौर योजनेची मुदत वाढ

रूफटॉप सोलर योजनेची मुदत 31.03.2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध राहणार आहे. सर्व निवासी ग्राहकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कोणत्याही विक्रेत्याला राष्ट्रीय पोर्टलवरील अर्जाच्या शुल्कापोटी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा संबंधित वितरण कंपनीने विहित केलेले नसलेले नेट-मीटरिंग/चाचणीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. कोणत्याही विक्रेत्याने /एजन्सी/ व्यक्तीने अशा […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वाघाच्या हल्ल्यात जखमी महिलेची मृत्यूची झुंज अखेर संपली..

वाघाच्या हल्ल्यात जखमी महिलेची मृत्यूची झुंज अखेर संपली.. गडचिरोली गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी येथील नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान नागपुर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दिनांक नऊ डिसेंबर रोज शुक्रवारी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. चार डिसेंबर ला आंबेशिवनी येथे नरभक्षी वाघाने सोनम उंदीरवाडे या 25 वर्षीय महिलेवर हल्ला केला यात ती गंभीर जखमी झाली. तीच्यावर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०६ ऑगस्ट, २०२२ व दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १४ उमेदवारांची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि.८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ व २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण ६०९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहून  जाहीर करण्यात आला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

मुंबई, दि.12 :- राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे अशी माहिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी  दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जी-२० परिषदेसाठी सजतेय ‘आपली मुंबई’

मुंबई, दि. 8 :- देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेले मुंबई शहर जी -20 परिषदेनिमित्त येणाऱ्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जी 20 परिषदेचे सन 2023 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत 12 ते […]