भायखळा येथे शनिवारी रोजगार मेळावा मुंबई, दि. ८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत शनिवार १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व) येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट […]
Month: November 2024
शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नी यांना प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मंत्रालयात अभिवादन मुंबई, दि. 8 : देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नीदेखील दु:ख सहन करुन सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहतात. शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण शिक्षक तसेच शिक्षण सेवक पदांची भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे शालेय […]
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. ८ : सन २०२१ साठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश […]
कोकण सुजलाम् सुफलाम् झाला पाहिजे – उद्योगमंत्री उदय सामंत
स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाला उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट मुंबई, दि. 8 :- कोकण सुजलाम् सुफलाम् झाला पाहिजे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. कोकणाच्या भूमीतील पारंपरिक उद्योगांना ग्राहकमंच मिळवून देण्याकरिता मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदान येथेआयोजित करण्यात आलेल्या ‘स्वराज्य भूमी कोकण’ महोत्सवास आज उद्योगमंत्री श्री. […]
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
मुंबई, दि. 8 :- मुंबई- गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे. महामार्गावरील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करुन जनतेला तातडीने दिलासा द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात आज मंत्री श्री. चव्हाण यांनी […]
३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
३ हजार ६२८ पदे निर्मितीला राज्य शासनाची मान्यता मुंबई, दि. 8 : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या […]
हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक
‘ट्रिटॉन’च्या सीईओंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मुंबई, दि. ८ : – हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक […]
वृषाली ऊईके चे यश प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. मेश्राम
मुलचेरा:- कलेला परिस्थितीचे अडथळे रोखू शकत नाही. तिची साधना केली तर ती व्यक्तीला भरभरून देते. हे वृषाली ऊईके हिने सिद्ध केले, असे प्राचार्य डॉ. प्रकाश मेश्राम यांनी गौरवोद् गार काढले. ते वृशाषालीच्या छोटेखानी सत्काराप्रसंगी बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा सारख्या मागास व दुर्गम तालुक्यात उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन वृषालीने चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथील ज्ञानेश चित्रकला […]
(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 269 जागांसाठी भरती
A Government of India Enterprise under the Ministry of Defense, Bharat Electronics Limited, India’s premier Navaratna Defense Electronics Company. BEL Recruitment 2022 (BEL Bharti 2022) for 09 Trainee Engineer-I Posts and 260 Trainee Engineer-I, & Project Engineer-I Posts. जाहिरात क्र.: 383/HR/COMPS. & EM Total: 09 जागा पदाचे नाव: ट्रेनी इंजिनिअर-I शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह BE/B.Tech/B.Sc Engg. (IT/ इन्फॉर्मेशन सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स […]
(UBI) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 39 जागांसाठी भरती
Union Bank of India Recruitment 2022 (Union Bank of India Bharti 2022) for 33 External ULA Heads, Academicians, Industry Advisors & External Faculty Posts and Head (Senior Management) Posts. Total: 33 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 एक्सटर्नल ULA हेड्स 02 2 अकडमीशंस (Academicians) 04 3 इंडस्ट्री एडवाइजर 09 4 एक्सटर्नल […]