ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर व दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट

नागपूर, दि. 2 – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी आज दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट देत दिली.  यावेळी नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य  संपादक गजानन निमदेव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर कार्यालयास भेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सेवासदन संस्थेचे कार्य पथदर्शी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

रमाबाई रानडे स्मृती-प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात नागपूर, दि. 2 : सेवासदन संस्थेने महिलांच्या शिक्षणासह संस्कारक्षम शिक्षणात अमूल्य योगदान देत पथदर्शी कार्य केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी आज येथे या संस्थेच्या 96 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात  काढले. त्यांच्या हस्ते अकोला येथील एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेला रमाबाई रानडे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेवासदन संस्थेच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

यूडीआयडी कार्ड असलेल्या दिव्यांगांना एक जानेवारी 2023 पासून डीईपीडब्ल्यूडी अंतर्गत राष्ट्रीय संस्था/सीआरसी मध्ये नोंदणी/निदान/उपचार शुल्क माफ केले जाईल

सर्व प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचे जीवनमान सुकर व्हावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या हेतूने, दिव्यांग सक्षमीकरण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, या क्षेत्रातील व्यावसायिकांचे शिक्षण/पुनर्वसन कौशल्य सुधारण्यासाठी हा विभाग सातत्याने प्रयत्न करत असून या दिशेने, अनेक पावले आणि निर्णय घेण्यात आले आहेत. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अखत्यारीतील सर्व राष्ट्रीय संस्था (स्वायत्त संस्था) आणि संयुक्त प्रादेशिक केंद्रांमधे […]