मुंबई, दि. ११ : राज्यातील वक्फ बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यांच्या नियुक्त्या करणे, उर्दू अकादमीमार्फत मुशायऱ्याचे आयोजन करणे याबरोबरच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सय्यद शहजादी यांनी दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार […]
Day: November 23, 2024
पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल – पोलीस महासंचालक रजनिश सेठ
३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पुणे, दि. ११: राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे उद्घाटन करण्यात आले. पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. […]
राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. १२ :- राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्रालयातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय सुधारणा) च्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, उपसचिव ज.जी.वळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनीही राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण […]
राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुंबई, दि. १२ :- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी विनम्र अभिवादन केले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. अभिवादन कार्यक्रमास आमदार राजेंद्र पटणी आदी मान्यवर उपस्थित होते.
करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील जागा शासकीय कार्यालयांना देण्याबाबत कार्यवाहीच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई, दि. ११ : करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील कृषी आणि आरोग्य विभागाच्या ताब्यात असणाऱ्या जागेमधील त्यांना आवश्यक असणारी जागा वगळून इतर उपलब्ध जागा शासकीय कार्यालये आणि इतर प्रयोजनासाठी उपयोगात आणण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आज शेंडा पार्क येथील जमीन विविध प्रयोजनासाठी उपयोगात आणण्याच्या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी […]
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
एमटीएचएलचे काम ९० टक्के पूर्ण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उभारला एमटीएचएल पॅकेज २ मधला सर्वात लांब ओएसडी स्पॅन एमटीएचएल ठरणार देशातील पहिला ओपन रोड टोलिंग महामार्ग मुंबई, दि.११: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशातील सर्वात लांबीचा […]
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश मुंबई, दि. ११ – राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष […]
घरकुल योजनेचा लाभ घ्यावा
गडचिरोली:-सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली व्दारा विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी वैयक्तीक घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.सदर घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती,गटविकास अधिकारी यांचे मार्फत सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण कार्यालयास अर्ज सादर करावे. विमुक्त जाती,भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे उत्पन्नाचे […]
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणेबाबत
गडचिरोली: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.एटीटीएस-2016/प्र.क्र.125/अजाक दि. 08 मार्च 2017 नुसार “अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणे” या योजनेत अमुलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाना देण्यात येणारे (अर्थसहाय्य) हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्याची जास्तीत जास्त रक्कम रु. […]