राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास राज्य शासनाकडून शेतकर्यांना नुकसानीपोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) देण्यात येत असते. ही भरपाई दिली जात असताना तलाठी लाभार्थी शेतकर्यांची वैयक्तिक माहिती जसे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, जमिनीचा तपशील इत्यादी माहिती यादी बनवून तहसिलदार यांना सादर करतो आणि तलाठी यांनी दिलेल्या यादी नुसार लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात तहसिलदार अतिवृष्टी […]