ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

घरेलू कामगारांना सन्मानधन योजना – 2022 अंतर्गत १०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य

शासन अधिसूचना, दि. ३ नोव्हेंबर, २०११ अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम, २००८ हा अधिनियम दि. ३ नोव्हेंबर, २०११ पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दि. १२ ऑगस्ट, २०११ रोजी स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या दिनांक २५.०७.२०१४ रोजी झालेल्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! – आता दहावी-बारावी परीक्षेसाठी स्कॉड पूर्ण वेळ राहणार परीक्षा केंद्रावर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे.  परीक्षेदरम्यानचा गैर प्रकरांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचली जाणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पहा सविस्तर  परीक्षेच्या काळात कॉफीसारखा गैरप्रकार टाळण्यासाठी बैठक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एक सजग अभ्यासू पत्रकार गमावला

डॉ. विश्वास मेहेंदळे यांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची श्रद्धांजली मुंबई, दि. 9 : दूरदर्शनचे पहिले वृत्त निवेदक, पुणे तरूण भारतचे माजी संपादक, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन चे संस्थापक, राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य संचालक डॉ.विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने एक जाणता पत्रकार आणि अभ्यासू लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील केरळ ख्रिश्चन कौन्सिलचा ६५ वा वार्षिकोत्सव साजरा

मुंबई, दि.९: केरळमधील कालडी येथे जन्मलेल्या आद्य शंकराचार्यांनी देशातील चार भागात बद्रीनाथ, रामेश्वरम, जगन्नाथ पुरी व द्वारिकापुरी येथे धर्मपीठे निर्माण करून देशाची एकात्मता अखंड राखली. त्यामुळे भारत देश एकसंध ठेवण्यात केरळचे योगदान फार मोठे  आहे,  असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. ८) केरळ ख्रिश्चन कौन्सिल, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न मुंबई, दि. ९ : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तात्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आढावा मुंबई, दि. ९:  वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या  पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. 10 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या  स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे  दिनांक 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत -एकल गटांतर्गत स्नेहा मेश्राम (पुणे) यांना प्रथम प्रिया माकोडे (यवतमाळ) यांना द्वितीय पारितोषिक, बाळू बनसोडे (सोलापूर) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच, समूहांतर्गत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

युवा आयुर्वेद डॉक्टरांनी आधुनिक आजारांवर ‘रामबाण’ उपाय शोधावे’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, प्राध्यापक वैद्य राकेश शर्मा यांचा ‘आयुर्वेद शिरोमणी’ पुरस्काराने गौरव मुंबई, दि. १० : पूर्वीच्या काळात भारतातील आयुर्वेद वैद्यांचे नाडीज्ञान खूप प्रगत होते. आयुर्वेद डॉक्टरांच्या नव्या पिढीने देखील प्राचीन नाडी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वनस्पतीच्या मुळांमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. अशा औषधी वनस्पतींवर संशोधन करून संशोधकांनी नवीन मापदंडांच्या आधारे आधुनिक आजारांवर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात लोकोत्सव, नियोजनाबाबत आढावा बैठक मुंबई, दि. १० :- ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ होईल. या लोकोत्सवाच्या नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही. यात शासनाचे विविध विभाग सहभागी होतील. लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य राहील,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठ येथे होणाऱ्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

खेळाडूंसाठी मोठी बातमी, ‘हा’ खर्च राज्य सरकार करणार..

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा आता वाढणार असून काही सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या देखील असणार आहेत. याबाबत राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे. राज्य शासनाने क्रीडा क्षेत्राला नेहमीच प्राधान्य दिले असून खेळाडूंना घडविण्यासाठी राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डेटाबेस आता तयार केला जाणार असल्याने भविष्यात चांगले […]