आता आधारप्रमाणे हेल्थ कार्डही दिले जाणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड (Unique Health Card) बनवणार आहे. हे पूर्णपणे डिजिटल कार्ड असेल, जे अगदी आधार कार्डसारखे. आधार कार्डप्रमाणेच तुम्हाला त्यावर एक क्रमांक मिळेल, जो आरोग्य क्षेत्रात व्यक्तीची ओळख होईल. या कार्डच्या मदतीने डॉक्टरांना तुमचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड समजेल. या युनिक कार्डवरून कोणावर […]
Month: November 2024
जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करा
केंद्र शासनाच्या प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये लम्पी चर्मरोग हा अनुसूचित रोग आहे. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना आणि ग्रामीण भागातील रहिवाश्यांना त्यांच्या जनावरांचा लम्पी मुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाई चा लाभ घेता येईल. जनावराचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातून पंचनामा करून […]
कर्मकार दाम्पत्याने 150 च्या अधिक फुलांचा फुलविला बगीचा
मुलचेरा :- तालुक्यातील विवेकानंदपुर येथील रहिवासी असलेले किरण कालीपद कर्मकार वयाच्या १५ व्या वर्षात ज्वेलरीचे कामे करण्याकरिता कलकत्ता येथे गेले.त्यांनी परिपूर्ण कामे शिकून परत स्वगावी परतले त्यांनी आपल्या कार्यकाळात मन लावून शिकलेल्या कामाच्या अनुभवात मुलचेरा तालुक्यात विवेकानंदपुर येथे किरण ज्वेलर्स चे दुकान स्थापन केले.त्यांचे व्यवसाय सूरळीत चालत आहे आणि ते दानशूर सुधा आहे. कोविड-१९ च्या […]
एकलव्य रेसिडेंशिल पब्लिक स्कुलची 26 फेब्रुवारी 2023 ला प्रवेशपुर्व परिक्षा 05 फेब्रुवारी 2023 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख
गडचिरोली:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वीचे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 वी ते 9 वी वर्गातील अनुशेष भरुन काढण्याची शासकीय/ अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर शासन मान्यता प्राप्त प्राथमिक / माध्यमिक शाळेतील अनुसुचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परिक्षेचे आयोजन […]
भारतीय विज्ञान काँग्रेस : आनंदीबाई जोशी ते कांदबिनी गांगुली
महिला शास्त्रज्ञांच्या माहितीचे विज्ञान यात्रींना अप्रूप नागपूर, दि. 5– देशाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. विज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात असलेल्या ‘प्राईड आफ इंडिया’ या प्रदर्शनात ‘आनंदीबाई जोशी ते कादंबिनी गांगुली’ या महिला शास्त्रज्ञांचा जीवनपट मांडण्यात आलाय. भारतीय विज्ञान काँग्रेसला भेट देणाऱ्या प्रत्येक विज्ञान यात्रीला या माहितीचे अप्रूप वाटत […]
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई दि-05: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रांतिगाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली. […]
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून बुधवार दिनांक 4 जानेवारी, गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. मराठी भाषेचा […]
श्री काळुबाई देवीची यात्रा, दावजी बुवा यात्रा कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी
सातारा दि. 3 : मांढरदेव ता. वाई येथे श्री काळुबाई देवीची यात्रा व दावजी बुवा यात्रा, सुरुर दि. 5 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी 4 जानेवारी 2023 रोजीच्या 00.00 वाजल्या पासून ते 4 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत या कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 मधील […]
‘मराठी तितुका मेळवावा’ विश्व मराठी संमेलनाचे उद्या उद्घाटन
मुंबई, दि. 3 : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया (NSCI) येथे बुधवारी (दि.4) सकाळी 11.00 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय […]
सिंधुदुर्ग व कोल्हापूरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे २४९ कोटींची मान्यता; हजारो पर्यटक, प्रवाशांना होणार लाभ
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती मुंबई, दि. ३ : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व दुपदरीकरणाच्या कामांस मान्यता मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांसाठी २४९ कोटी रुपये किंमतीस मान्यता दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. या मान्यतेमुळे दररोज या […]