“प्राईड ऑफ इंडिया ” – “भारताची शान” प्रदर्शन या परिषदेचे प्रमुख आकर्षण नागपूर, दि. 2 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार असून या संपूर्ण उदघाटन सत्रामध्ये सहभागी होणार आहेत. परिषदेचा उद्घाटन सोहळा सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. या परिषदेचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भूषवित आहे. आरटीएमएनयूच्या अमरावती मार्गावरील परिसरामध्ये हा कार्यक्रम […]
Month: May 2025
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर व दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट
नागपूर, दि. 2 – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट देत दिली. यावेळी नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य संपादक गजानन निमदेव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर कार्यालयास भेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी […]
सेवासदन संस्थेचे कार्य पथदर्शी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
रमाबाई रानडे स्मृती-प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात नागपूर, दि. 2 : सेवासदन संस्थेने महिलांच्या शिक्षणासह संस्कारक्षम शिक्षणात अमूल्य योगदान देत पथदर्शी कार्य केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे या संस्थेच्या 96 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात काढले. त्यांच्या हस्ते अकोला येथील एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेला रमाबाई रानडे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेवासदन संस्थेच्या […]
यूडीआयडी कार्ड असलेल्या दिव्यांगांना एक जानेवारी 2023 पासून डीईपीडब्ल्यूडी अंतर्गत राष्ट्रीय संस्था/सीआरसी मध्ये नोंदणी/निदान/उपचार शुल्क माफ केले जाईल
सर्व प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचे जीवनमान सुकर व्हावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या हेतूने, दिव्यांग सक्षमीकरण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, या क्षेत्रातील व्यावसायिकांचे शिक्षण/पुनर्वसन कौशल्य सुधारण्यासाठी हा विभाग सातत्याने प्रयत्न करत असून या दिशेने, अनेक पावले आणि निर्णय घेण्यात आले आहेत. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अखत्यारीतील सर्व राष्ट्रीय संस्था (स्वायत्त संस्था) आणि संयुक्त प्रादेशिक केंद्रांमधे […]
आता OBC विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना, काय आहे योजना जाणून घ्या
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारखीच योजना आणण्यात येणार आहे अशी घोषणा मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही आता ‘स्वाधार’ सारखी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतिगृहे सुरू व्हावीत यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ती सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी […]
पोलीस भारती उमेदवारांसाठी सूचना
पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही. तसेच स्वतःची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ची रंगीत फोटो ( Colour Xerox ) असलेले साक्षांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंधनकारक असून सदरहू प्रती सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने स्वतःच्या पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) ची print ०२ प्रतीत व आवेदन […]