ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गणांक गणेशमूर्ती प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे, दि. २७ (जिमाका) : ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना व आशुतोष म्हस्के यांच्यावतीने आयोजित ‘गणांक’ या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मूर्तिकार हे समाजाचे महत्त्वाचे घटक असून त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

धर्मवीर आनंद दिघे यांना मुख्यमंत्री शिंदे यांची आदरांजली

ठाणे, दि. २७ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळी तसेच आनंद आश्रम येथे जाऊन दिवंगत दिघे यांना आदरांजली वाहिली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन दिवंगत दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला ठाणे, दि. २७ (जिमाका) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली – काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरात वार्षिक शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न

स्थानिक राजे धर्मराव हायस्कूल मूलचेरा येथे सरस्वती पूजे निमित्ताने वार्षिक शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा तसेच धर्मराव शिक्षण मंडळ अहेरीचे अध्यक्ष राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते, त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात म्हटल की आपला आजचा युवा हा उद्याचा देशाचा भविष्य आहे, क्रीडा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अतिवृष्टी नुकसान भरपाई आता नव्या पद्धतीने जमा होणार

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना नुकसानीपोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) देण्यात येत असते. ही भरपाई दिली जात असताना तलाठी लाभार्थी शेतकर्‍यांची वैयक्तिक माहिती जसे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, जमिनीचा तपशील इत्यादी माहिती यादी बनवून तहसिलदार यांना सादर करतो आणि तलाठी यांनी दिलेल्या यादी नुसार लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात तहसिलदार अतिवृष्टी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

डोळयांचा लेन्स (Contact Lense) विक्री परवान्याबाबत सुचना

गडचिरोली: गडचिरोली जिल्हयातील सर्व डोळयांचा लेन्स (Contact lense) चष्मे विक्रेता यांनी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली या कार्यालयात अर्ज सादर करुन विक्री परवाने घेण्यात यावे. असे आवाहन अनुज्ञप्ती प्राधिकारी व सहायक आयुक्त औषधे,अन्न व औषध प्रशासन गडचिरोलीचे,नीरज व्ही.लोहकरे यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ

मुंबई, दि. २४ :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्या ॲड.गौरी छाब्रिया, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय

मुंबई, दि. 24 : येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी तसेच इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांप्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान न करता योग्य सन्मान राखला जाईल याची दक्षता  घ्यावी, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या राष्ट्रीय, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा सामन्यावेळी मोठ्या प्रमाणात छोट्या कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई योजना माहिती राज्य रोजगार विदर्भ

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम भरती

सन २०१५-१६ ते २०१९ -२० या कालावधीत “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” राज्यात राबविण्यात आला होता. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या करीता मुख्यमंत्री फेलोशिप […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

मुलचेरा तालुक्यातील कोपरली येथे ‘हात से हात जोडो’ अभियानाची बैठक संपन्न

काँग्रेसची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा-जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आवाहन मुलचेरा- काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्व सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना विकासाचा केंद्र बिंदू मानत वाटचालीची व समाजात सद्भावना कायम ठेवण्याची आहे. मात्र सध्याचे सत्ताधारी जाती-धर्मात तेड निर्माण करीत सत्ता उपभोगत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याची बेरोजगारांची समस्या मार्गी लागण्यासाठी काँग्रेसची विचारधारा जिवंत असणे गरजेचे आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही […]