दहावी (SSC Exam) आणि बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अत्यंत कडक नियम करण्यात आले आहेत. बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि घेणे, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास अशा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा […]
Day: November 23, 2024
जिल्हयात 37(1) (3) कलम लागू
गडचिरोली: पोलीस अधीक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. मौजा सिरोंचा येथे, दिनांक 08 फेब्रुवारी 2023 ते 09 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत हजरत वली हैदरशाह बाबा उर्स उत्सव साजरा होणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री यात्रा उत्सव व दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्ह्यात सर्वत्र […]
आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये कारवाई
बचत गटाच्या नावाखाली खाजगी बेकायदेशीर अवैध सावकारी करणाऱ्या 2 सावकारांचे घरावर सहकार विभागाची धाड आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये कारवाई गडचिरोली: गडचिरोली येथील सुयोग नगर नवेगाव, येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या 2 महिला सौ.मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर यांचे घरावर सहकार विभाग व पोलीस […]
बुद्धयांक तपासणी व निदान शिबीराचे आयोजन जिल्हा सामान्य रूग्णालय व मित्र फांऊडेशनचा उपक्रम
मुलचेरा- जिल्हा परिषद समावेशीत शिक्षण समग्र शिक्षा गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबन ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र तसेच यूडीआयडी कार्ड देण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील गट साधन केंद्र मुलचेरा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विवेकानंदुर, गांधीनगर, आबटपल्ली, लगाम येथे चारही […]