ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

LIC धारकांसाठी आनंदाची बातमी ! – आता WhatsApp वर मिळणार LIC च्या ‘या’ 11 सेवा

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ने आता ग्राहकांसाठी अत्यंत सोपी अशी सेवा सुरु केली आहे. ज्यामध्ये LIC ने 24X7 इंटरएक्टिव सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे.  आता पॉलसीधारक एलआयसीशी संबंधित सेवचा लाभ W h a t s A p p वर मिळणार आहे. घरबसल्या LIC सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 8976862090 वर ‘HI’ टाइप करून WhatsApp करावे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गट साधन केंद्र येथे मराठी कवितेचे गायन स्पर्धा आयोजन

मुलचेरा:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तथा गट साधन केंद्र मुलचेरा अंतर्गत दिनांक 14/02/2023 ला मराठी भाषा संवर्धन उपक्रमअंतर्गत गट साधन केंद्र मुलचेरा येथे तालुकास्तरीय शिक्षकांकारिता पाठयक्रमांतील मराठी कविताचे गायन स्पर्धा मा.गौतम मेश्राम गटशिक्षणाधिकारी गट साधन केंद्र मुलचेरा , मा. विलास श्रीकोंडा वार गटसमन्व्यक गट साधन केंद्र मुलचेरा यांच्या प्रमुख उपस्थित स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेकारिता चार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित

गडचिरोली दि.14: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली मार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-23 करीता पुढील प्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्यांत आलेले असून प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सदरचे प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित करण्यांत येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे निशुल्क आहे. सदर प्रशिक्षणाकरीता किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता -5 वी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय!

 दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.