खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार उद्घाटन माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय,पुणे व क्षेत्रीय कार्यालय वर्धाचा उपक्रम गडचिरोली : भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय, पुणे, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, गडचिरोली व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या सहकार्याने दिनांक १७ फेब्रुवारी पासून २१ […]
Day: November 23, 2024
मुलचेरा येथे कृषी विभाग मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य प्रचार रॅली
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रसार प्रसिद्धी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत गावोगावी प्रचार प्रसिद्धी रॅली पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून जनतेमध्ये ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा इत्यादी तृणधान्याबाबत व त्यातील पोषक मूलद्रव्याबाबत जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये मुलचेरा व कोपर आली येथून […]
आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार
महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले […]
महापालिका, शासन मिळून उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ठाणे, दि. १५ – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन […]
जपान वाणिज्यदूतांनी घेतली उद्योगमंत्र्यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. १५ जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत( काऊंसिल जनरल) फुकाहोरी यासुकाटा यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबई काऊंसिल जनरल कार्यालयातील कानेको तोषिहिरो, मोरी रेईको उपस्थित होते. जपान आणि महाराष्ट्राचे उद्योगांसह कला, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. आगामी काळात हे संबध अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. […]
एमआयडीसीत अनुकंपा तत्वावर १९ जणांना नोकरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान मुंबई, दि. १५: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील विविध पदांवर आज १९ जणांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्रे अदा करण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक तुषार मटकर उपस्थित होते. कनिष्ठ अभियंता, […]
महापालिका, शासन मिळून उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ठाणे, दि. १५ (जिमाका) – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, […]
कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारा; राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ठाणे, दि. १५ (जिमाका) : कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम व कल्याण पूर्वेमध्ये दोन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारावे, यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू. तसेच कल्याणकरांची मेट्रोची […]