टायगर ग्रुपचे अध्यक्ष राष्ट्रीय डॉ.तानाजीभाऊ जाधव यांनी टायगर ग्रुप मेळाव्याला आलापल्ली येथे आले असतांना यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी डॉ.तानाजीभाऊ जाधव व टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी टायगर ग्रुप व भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते […]
Day: November 23, 2024
भारतीय रिझर्व बँक अंतर्गत आंबटपल्ली येथे लिंकेज कॅम्प
मुलचेरा:भारतीय रिझर्व बँक व बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून क्रिसिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने मनिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर मुलचेरा अंतर्गत आंबटपल्ली जि. प शाळा या ठिकाणी लिंकेज कॅम्प घेन्यात आला. या कॅम्प ला महत्त्वाच सहकार्य जिल्हा को. ऑप. बॅंक मुलचेरा यांच होत. कार्यक्रमाचे ऊद्घाटक मा. वाय. बि. जेट्टिवार सर GDCC ( BM) यांनी तळागाळातील लोकांना आर्थिक […]
उन्हाळी हंगामातील पीक पाहणी करण्याची सुविधा ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर उपलब्ध !
महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी ॲप मध्ये उन्हाळी व संपूर्ण वर्ष असे दोन पर्याय उपलब्ध आहे यापैकी आपणास हवा असलेल्या हंगामातील एक पर्याय निवडून आपली पीक पाहणी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत मोबाईल ॲप द्वारे रब्बी हंगामाची पीक पाहणी नोंदविण्याचा अंतिम दिनांक होता. तसेच 16 फेब्रुवारी पासून मोबाईल ॲप द्वारे उन्हाळी हंगामाची पीक […]
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३ या योजने अंतर्गत राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील अर्जदारांकडुनऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या महामेष संकेतस्थळावरुन तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन महामेष App द्वारे करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी […]