ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एटापल्ली तालुक्यातील कोकोबंडा येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन संपन्न

खेळातुन मिळवीलेली स्फुर्ती विधायक कार्यांवर खर्च व्हावी- राजे अम्ब्रीशराव आत्राम एटापल्ली तालुक्यातील अतीदुर्गम अशा कोकोबंडा गावात क्रिडा सम्मेलनाच्या ऊघ्दाटण सोहळ्याच्या प्रसंगी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी आपल्या ऊघ्दाटनीय भाषणात युवकांना मार्गदर्शन केले.कबड्डी मैदानाचे रितसर ऊघ्दाटन करण्यात आले. त्यानंतर औपचारीक भाषणे झाली.ऊघ्दाटन प्रसंगी बोलतांना खेळांच्या दरम्यान तयार होणारा ऊत्साह,हुरूप तसेच एकीची भावना परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मंत्रिमंडळ बैठक

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांना दुःख

‘कनक रेळे एक महान नृत्य तपस्वीनी’ – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. 22 : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना, विदुषी पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांनी आपले संपूर्ण जीवन भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रचार, प्रसार व संशोधनासाठी समर्पित केले. मोहिनीअट्टम तसेच कथकली नृत्य प्रकारात त्या विशेष पारंगत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृह इमारतींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

शिर्डी, दि. 22 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोणी येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महसूल विभागाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन शिर्डी, दि. 22 : महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोणी येथे केले. जनतेची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेशी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा

गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर […]