ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

ताडगाव येथे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उदघाटन संपन्न

भामरागड तालुक्यातील नवयुवक क्रीडा मंडळ, ताडगाव द्वारा आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे दानू वंजा आत्राम ताडगाव यांच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आले या स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते काल संपन्न झाले. यावेळी उदघाटनिय भाषणात ते म्हणाले युवक देशाचे आधारस्तंभ आहेत युवकांनी सामाजिक, शैक्षणिक क्रीडासह प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात अग्रणी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर भर देणे गरजेचे:आ.धर्मराव बाबा आत्राम

अहेरी: ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे रस्ते. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहोचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर भर देणे आवश्यक असल्याचे मत अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.नुकतेच त्यांच्याहस्ते आरेंदा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन अहेरी तालुक्यातील ग्रा.प.किस्टापुर दौड अंतर्गत दोडगिर (दौड) येथे बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे.तर द्वितीया पारितोषिक श्री.गंगाधर मडावी जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी संग व श्री.सुधीर मडावी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शेतकऱ्यांच्या खात्यात 27 फेब्रुवारी २०२३ रोजी PM किसान योजनेचा १3 वा हप्ता जमा होणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १३ वा हप्ता (२००० रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. यामुळे 27 फेब्रुवारी २०२३ रोजी माननीय पंतप्रधानांकडून लाभार्थ्यांशी थेट संवाद आणि १३ वा हप्ता वितरण करतील. PM Kisan Yojana 13th Installment Update : शेतकऱ्यांच्या खात्यात 27 फेब्रुवारी २०२३ रोजी PM किसान योजनेचा १3 वा हप्ता जमा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माध्यमिक/उच्च माध्यमिक शालांत परिक्षेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलत प्रस्ताव सादर करणेबाबत

गडचिरोली: माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या जिल्हा/विभाग/राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या/सहभागी झालेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात दिनांक 20 डिसेंबर 2018 रोजीचे शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. या शासन निर्णयामधील परिशिष्ट क्र. 6 व 7 मध्ये सुधारणा करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

हत्तीरोग निर्मूलनासाठी गोळ्यांचे सेवन करण्याकरीता प्रशासनाचे आवाहन

गडचिरोली: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 10 ते 20 फेबुवारी 2023 दरम्यान चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्या हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सामुदायिक औषधोपचार मोहीम आरोग्य कर्मचार्यांमार्फत खाऊ घालण्यात येत आहे. वरील दोन्ही तालुके हत्तीरोग जोखीमग्रस्त असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविली जात आहे. 100 टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालण्याच्या दृष्टीकोनातून आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी […]