मुंबई, दि. ६ : राजभवन येथे आयोजित सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांच्या ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील कार्यशाळेचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी राजभवन येथे झाला. राज्यपालांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची तसेच अधिव्याख्यात्यांची रेखाचित्रे पाहिली व त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी काढलेली छायाचित्रे राजभवनातील प्रमुख वास्तूंमध्ये दर्शनी भागात लावण्यात येतील, […]
Month: November 2024
बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे येथील एमसीएचआय-क्रेडाई आयोजित गृहबांधणी प्रकल्प प्रदर्शनास मुख्यमंत्री यांची भेट ठाणे, दि. ६ (जिमाका) : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी […]
मुलचेरा येथे दोन केंद्रातील ४४ विद्यार्थ्यांची बुध्दीगुणांक चाचणी शिबीर सपन्न
जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यमाने मुलचेरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेरा आणि गांधीनगर अशा ०२ केंद्रावर एकुण ४४ विद्यार्थ्यांची बुदयांक तपासणी, निदान शिबीर व स्वच्छ मुख अभियानाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद समावेशीत शिक्ष समग्र शिक्षा गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र […]
अन्यथा 5 वर्षे परीक्षेस बसता येणार नाही; 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
दहावी (SSC Exam) आणि बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अत्यंत कडक नियम करण्यात आले आहेत. बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि घेणे, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास अशा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा […]
जिल्हयात 37(1) (3) कलम लागू
गडचिरोली: पोलीस अधीक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. मौजा सिरोंचा येथे, दिनांक 08 फेब्रुवारी 2023 ते 09 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत हजरत वली हैदरशाह बाबा उर्स उत्सव साजरा होणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री यात्रा उत्सव व दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्ह्यात सर्वत्र […]
आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये कारवाई
बचत गटाच्या नावाखाली खाजगी बेकायदेशीर अवैध सावकारी करणाऱ्या 2 सावकारांचे घरावर सहकार विभागाची धाड आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये कारवाई गडचिरोली: गडचिरोली येथील सुयोग नगर नवेगाव, येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या 2 महिला सौ.मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर यांचे घरावर सहकार विभाग व पोलीस […]
बुद्धयांक तपासणी व निदान शिबीराचे आयोजन जिल्हा सामान्य रूग्णालय व मित्र फांऊडेशनचा उपक्रम
मुलचेरा- जिल्हा परिषद समावेशीत शिक्षण समग्र शिक्षा गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबन ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र तसेच यूडीआयडी कार्ड देण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील गट साधन केंद्र मुलचेरा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विवेकानंदुर, गांधीनगर, आबटपल्ली, लगाम येथे चारही […]
ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेतील तरतुदींमध्ये सुधारणा !
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड-४) भाग दोन, महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसूली लेखांकन पध्दती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील तरतुदींनुसार राज्याच्या ग्रामीण क्षेत्रात ग्राम पातळीवर महसूली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवहया विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव […]
पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बाबत सूचना
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपुष्टात आलेली आहे. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन […]