सुंदरनगर येते भाजपा मूलचेरा तालुका कार्यकारणी बैठकीत कार्यकर्त्यांना राजेंनी केले मार्गदर्शन मूलचेरा:-तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकरणीची बैठक आज सुंदरनगर येथे संपन्न झाली, ह्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणांत बोलतांना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष हा आपल्या सर्वांचा एक परिवार आहे तसेच प्रत्येक […]
Month: November 2024
सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू; वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी
हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती मुंबई, दि. 26 : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचे काम केलेल्या सफाई […]
मंत्रिमंडळ बैठक
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरांमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणा 2025-26 पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर, 2022 पासून होणार […]
भोगवटादार वर्ग रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र जमीन महसूल नियम, २०१९ मध्ये सुधारणा करून भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जनतेला याचा निश्चितच फायदा होईल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अर्थसंकल्पीय अधिवेशन : पत्रकार परिषद मुंबई, दि. 26: राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये लोकायुक्त विधेयक, महाराष्ट्र कामगार कायदा सुधारणा, महाराष्ट्र राज्य व्यापार उद्योग गुंतवणूक यासारखे महत्त्वाचे विधेयके या अधिवेशनात येणार असून हे अधिवेशन चार आठवडे चालणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी […]
मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
रस्ते काँक्रिटीकरण, मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन मुंबई, दि. २६ : मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार असून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलासाठी विविध प्रकारच्या प्रकल्पांव्दारे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ […]
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या तयारीला लागा:- राजे अम्ब्रीशराव आत्राम
आलापल्ली येते भाजपा अहेरी तालुका कार्यकारणी बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राजेंनी केले मार्गदर्शन भाजपा अहेरी तालुका कार्यकरणीची बैठक काल आलापल्ली येतील ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली, ह्यावेळी समारोपीय भाषणांत बोलतांना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हनाले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होहू शकतात, ह्या निवडणुकीत अहेरी तालुक्यात जास्तीत जास्त जागा […]
मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र यांचे शिंदेवाही येथे आगमना निमित्ताने जंगी स्वागत करतांना
भारतीय जनता पार्टी, शिंदेवाही येथे बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्ता संमेलन तथा मन की बात या कार्यक्रमाला उपस्थित खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे, माजी आमदार तथा लोकसभा संयोजक प्रा.अतुलभाऊ देशकर,जिल्हा संघटन महामंत्री संजयजी गजपुरे, तालुकाध्यक्ष राजु पा. बोरकर,युव मोर्चा जिल्हा अध्यक्ष आशिषजी देवतळे,महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष अल्काताई आत्राम,जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रशांत […]
घर वास्तू च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती
अहेरी: तानबोडी येथील प्रतिष्ठित नागरिक भाष्करजी येलमुले यांच्या नवीन घराचे वास्तू पूजन चा कार्यक्रम आयोजित केले होते. या घर वास्तू पूजन च्या कार्यक्रमात भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले. यावेळी भास्कर येलमुले, बाबुराव येलमुले,प्रमोद येलमुले,मनोज शेंडे,सुनिल गुरूनुले,सत्यवान निकोडे,अनिल मडावी,शामराव […]
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम पल्ले येथे भव्य ग्रामीण टेनिस बॉल स्पर्धेचे उदघाटन संपन्न
जय काटेवल्ली सि. सि. पल्ले यांच्या वतीने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचा आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शुभ हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला. याप्रसंगी श्री.बोडाजी गावडे, माजी सभापती पं.सं. अहेरी, कु.मनिषाताई गावडे, माजी जि.प.सदस्य गडचिरोली, प्रशांतभाऊ डोंगे, माजी पं.स.सदस्य अहेरी, राजुभाऊ आत्राम, सरपंच ग्रा.पं. पल्ले, […]