जय बजरंग दल क्रिडा मंडळ,येचली द्वारा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा इंद्रावती स्टेडियम येचली च्या भव्य मैदानावर आयोजित केले.या स्पर्धेचा उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी उदघाटनिय भाषणात कोरोनामुळे आलेल्या दोन वर्षांच्या व्यत्ययानंतर पुन्हा एकदा नव्या जोशात आपल्या भागात क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन या सारख्या विविध स्पर्धा […]
Month: November 2024
राज्याचे नाव उज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील:भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन
चंद्रा येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न अहेरी: जिल्ह्यात नेहमीच विविध ठिकाणी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जातात.या स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील खेडाळू हिरीरीने भाग घेतात आणि चांगले क्रीडा कौशल्य दाखवतात. विविध ठिकाणी आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे. या माध्यमातून नक्कीच राज्याचे नाव उज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील […]
आरेंदा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन
अहेरी:- तालुक्यातील आरेंदा येथे जय हनुमान युवा क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य टेनिस बॅल क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे सदर स्पर्धेसाठी पहिला दुसरा व तिसरा विजेता संघांना देण्यात येत आहे. या स्पर्धेचे उदघाटन लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ( Ajaykankdalwar )अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झाला. माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी […]
दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज:भाग्यश्री आत्राम
मुलचेरा: निसर्गतः मिळालेल्या शारीरिक मर्यादेवर मात करण्याची पूरक अशी शक्ती परमेश्वराने सर्वच दिव्यांग बांधवांना दिलेली असते. फक्त त्यांना कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, एवढा विश्वास दर्शविण्याची गरज असते.एकदा हा विश्वास त्यांना मिळाला तर ते संपूर्ण जग जिंकण्याच्या मार्गावर यशस्वीपणे प्रस्थान करतील,असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग […]
देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हिस्सा सर्वाधिक ठेवण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन इकॉनॉमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यात महाराष्ट्र १ ट्रिलीयनचे योगदान देऊन देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा क्रमांक अग्रेसर ठेवेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे एबीपी नेटवर्कच्या “आयडियाज ऑफ इंडिया समिट २०२३” (Ideas of […]
समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत काम करणाऱ्या कंपन्यासह संस्था कौतुकास पात्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: मला काय मिळेल याची अपेक्षा न करता निःस्वार्थ भावनेने देशासह राज्यातील कंपन्या आणि संस्था विविध सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. सेवाभाव जपत समाज, देश आणि राष्ट्र याला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या कंपन्या आणि संस्था कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येत्या काळात आपण […]
ताडगाव येथे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उदघाटन संपन्न
भामरागड तालुक्यातील नवयुवक क्रीडा मंडळ, ताडगाव द्वारा आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे दानू वंजा आत्राम ताडगाव यांच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आले या स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते काल संपन्न झाले. यावेळी उदघाटनिय भाषणात ते म्हणाले युवक देशाचे आधारस्तंभ आहेत युवकांनी सामाजिक, शैक्षणिक क्रीडासह प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात अग्रणी […]
ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर भर देणे गरजेचे:आ.धर्मराव बाबा आत्राम
अहेरी: ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे रस्ते. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहोचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर भर देणे आवश्यक असल्याचे मत अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.नुकतेच त्यांच्याहस्ते आरेंदा […]
बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन अहेरी तालुक्यातील ग्रा.प.किस्टापुर दौड अंतर्गत दोडगिर (दौड) येथे बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे.तर द्वितीया पारितोषिक श्री.गंगाधर मडावी जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी संग व श्री.सुधीर मडावी […]
शेतकऱ्यांच्या खात्यात 27 फेब्रुवारी २०२३ रोजी PM किसान योजनेचा १3 वा हप्ता जमा होणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १३ वा हप्ता (२००० रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. यामुळे 27 फेब्रुवारी २०२३ रोजी माननीय पंतप्रधानांकडून लाभार्थ्यांशी थेट संवाद आणि १३ वा हप्ता वितरण करतील. PM Kisan Yojana 13th Installment Update : शेतकऱ्यांच्या खात्यात 27 फेब्रुवारी २०२३ रोजी PM किसान योजनेचा १3 वा हप्ता जमा […]