गडचिरोली: माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या जिल्हा/विभाग/राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या/सहभागी झालेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात दिनांक 20 डिसेंबर 2018 रोजीचे शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. या शासन निर्णयामधील परिशिष्ट क्र. 6 व 7 मध्ये सुधारणा करण्यात […]
Month: November 2024
हत्तीरोग निर्मूलनासाठी गोळ्यांचे सेवन करण्याकरीता प्रशासनाचे आवाहन
गडचिरोली: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 10 ते 20 फेबुवारी 2023 दरम्यान चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्या हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सामुदायिक औषधोपचार मोहीम आरोग्य कर्मचार्यांमार्फत खाऊ घालण्यात येत आहे. वरील दोन्ही तालुके हत्तीरोग जोखीमग्रस्त असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविली जात आहे. 100 टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालण्याच्या दृष्टीकोनातून आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी […]
अवाजवी वीजबिल पाठवून त्रास देऊ नका आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश
विजबील घेऊन ग्राहक पोहोचले वार्षिक आमसभेत मुलचेरा: येथील वीज वितरण विभागाच्या वतीने अवाजवी बिल पाठवीने, वीज खंडित करणे, ग्राहकांना नाहक त्रास देणे सुरू असल्याचा आरोप करत काही ग्राहक चक्क वीजबिल घेऊन वार्षिक आमसभेत पोहोचले.आमसभेत ग्राहकांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलाच रोष व्यक्त केल्याने अवाजवी बिल पाठवून नागरिकांना त्रास देऊ नका असे निर्देश आ धर्मराव बाबा […]
एटापल्ली तालुक्यातील कोकोबंडा येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन संपन्न
खेळातुन मिळवीलेली स्फुर्ती विधायक कार्यांवर खर्च व्हावी- राजे अम्ब्रीशराव आत्राम एटापल्ली तालुक्यातील अतीदुर्गम अशा कोकोबंडा गावात क्रिडा सम्मेलनाच्या ऊघ्दाटण सोहळ्याच्या प्रसंगी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी आपल्या ऊघ्दाटनीय भाषणात युवकांना मार्गदर्शन केले.कबड्डी मैदानाचे रितसर ऊघ्दाटन करण्यात आले. त्यानंतर औपचारीक भाषणे झाली.ऊघ्दाटन प्रसंगी बोलतांना खेळांच्या दरम्यान तयार होणारा ऊत्साह,हुरूप तसेच एकीची भावना परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी […]
मंत्रिमंडळ बैठक
गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, […]
पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांना दुःख
‘कनक रेळे एक महान नृत्य तपस्वीनी’ – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. 22 : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना, विदुषी पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांनी आपले संपूर्ण जीवन भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रचार, प्रसार व संशोधनासाठी समर्पित केले. मोहिनीअट्टम तसेच कथकली नृत्य प्रकारात त्या विशेष पारंगत […]
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृह इमारतींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
शिर्डी, दि. 22 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोणी येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय […]
महसूल विभागाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन शिर्डी, दि. 22 : महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोणी येथे केले. जनतेची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेशी […]
गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर […]
गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सामजिक कार्यकर्ते,नवभारत तालुका प्रतिनिधी गणेश गारघाटे यांच्या विवाह सोहळ्याला दिली भेट
मुलचेरा:- तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते,नवभारत तालुका प्रतिनिधी गणेश गारघाटे यांच्या विवाह सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सदिच्छा भेट देऊन वर वधुला शुभ आशिर्वाद दिले. या प्रसंगी रवीभाऊ नेलकुंद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी, समजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते, नगरसेवक दिलीप आत्राम, गणेश बंकावार आदी मान्यवर तथा भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.