[dflip id=”6702″ ][/dflip
Month: April 2025
LIC धारकांसाठी आनंदाची बातमी ! – आता WhatsApp वर मिळणार LIC च्या ‘या’ 11 सेवा
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ने आता ग्राहकांसाठी अत्यंत सोपी अशी सेवा सुरु केली आहे. ज्यामध्ये LIC ने 24X7 इंटरएक्टिव सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे. आता पॉलसीधारक एलआयसीशी संबंधित सेवचा लाभ W h a t s A p p वर मिळणार आहे. घरबसल्या LIC सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 8976862090 वर ‘HI’ टाइप करून WhatsApp करावे […]
गट साधन केंद्र येथे मराठी कवितेचे गायन स्पर्धा आयोजन
मुलचेरा:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तथा गट साधन केंद्र मुलचेरा अंतर्गत दिनांक 14/02/2023 ला मराठी भाषा संवर्धन उपक्रमअंतर्गत गट साधन केंद्र मुलचेरा येथे तालुकास्तरीय शिक्षकांकारिता पाठयक्रमांतील मराठी कविताचे गायन स्पर्धा मा.गौतम मेश्राम गटशिक्षणाधिकारी गट साधन केंद्र मुलचेरा , मा. विलास श्रीकोंडा वार गटसमन्व्यक गट साधन केंद्र मुलचेरा यांच्या प्रमुख उपस्थित स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेकारिता चार […]
प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित
गडचिरोली दि.14: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली मार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-23 करीता पुढील प्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्यांत आलेले असून प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सदरचे प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित करण्यांत येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे निशुल्क आहे. सदर प्रशिक्षणाकरीता किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता -5 वी […]
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना
राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. राज्यातील सगळ्या घटकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी हे सारे उपक्रम, […]
मुलचेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीरत वैद्यकीय तपासणी तथा औषध वितरण शिबिर उद्घाटन संपन्न
स्थानिक मूलचेरा नगरपंचायत नगरीतील मुलचेरा टोला येथे स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ” आरोग्य तपासणी तथा औषध वितरण शिबिर, उद्घाटन सोहळा दिनांक 9 फेब्रुवारी 2023 स्तळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलचेरा टोला येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ललित कुमार शनवारे राष्ट्रीय सेवा योजना सह समन्वयक अधिकारी म्हणून उपस्थित […]
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिना निनित्त रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना फळ वाटप
आज नगरपंचायत मुलचेरा च्या वतीने नेताजी सुभाष विज्ञान महाविद्यालय तर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजन शिबीराला भेट देण्यात आले तसेच आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण स्थळी उपस्थित नागरिकांना व शिबिरार्थ्यांना तसेच वस्ती शाळेतील विध्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.नगरपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नगरपंचायत मुलचेरा चे अध्यक्ष मा.विकास नैताम,उपाध्यक्ष मधुकर वेलादी सौ.सुनिता कोकेरवार सभापती पाणीपुरवठा विभाग,सौ.मोहनाताई […]
डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 8 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. यानुसार अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन […]
मुंबई शहरात नागरिकांसाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
मुंबई, दि. 8 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली. सर्वसामान्य जनतेला यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज करण्यासाठी मंत्रालयात जावे लागत होते. आता राज्य शासनाने मुख्यमंत्री सचिवालयाचा […]