ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

एकाच अर्जद्वारे कृषि योजनांचा मिळतोय लाभ”अर्ज एक योजना अनेक”

एकाच अर्जद्वारे कृषि योजनांचा मिळतोय लाभ”अर्ज एक योजना अनेक” महा-डीबीटीद्वारे जिल्हयात 20.77 कोटी रूपयांचे अनुदान वितरीत मागील दोन वर्षात गडचिरोली जिल्हयातील 1800 शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलद्वारे 20.77 कोटी रूपयांचे अनुदान मिळविले. गडचिरोली जिल्हयात आधुनिक शेती व नगदी पिकांसाठी शेतकरी जोमाने काम करीत असल्याचे यावरून दिसून येते आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलद गतीने व पारदर्शक पध्दतीने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर – राज्यपाल रमेश बैस

मुंबईत आलेल्या जी २० सदस्यांच्या कार्यगटासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन येणाऱ्या २५ वर्षात भारत विकसित देश बनेल – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल मुंबई, दि. 29 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र सातत्याने उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. सध्या  भारताची ओळख विकसनशील देश म्हणून होत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

रामनवमीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई दि. २९: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. प्रभू श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं, ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘मुंबादेवी’ परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काळबादेवी येथील ‘मुंबादेवी’चे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन मुंबई, दि. 30 : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास  करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेऊन या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार : मिलिंदा मोरागोडा मुंबई, दि. 30 :आपल्या देशात भारतीय पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करीत असून भारतीय रुपयांमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्याबाबत देखील विचार करीत असल्याची माहिती श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज येथे दिली. उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शक्ति सदन योजना

राज्यातील वंचित, संकटग्रस्त महिलांसाठी केंद्र पुरस्कृत “उज्ज्वला” व “स्वाधार” या योजनांची अंमलबजावणी सन २०१६ पासून करण्यात येत आहे. शासन निर्णयान्वये केंद्र पुरस्कृत स्वाधार योजनेंतर्गत राज्यातील निराधार, निराश्रित, नैसर्गिक आपत्तीत / कौटुंबिक हिंसाचारामध्ये बेघर झालेल्या महिला व त्यांच्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय मदत, कायदेविषयक समुपदेशन तसेच हेल्पलाईनव्दारे मार्गदर्शन, समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आजचे उच्च शिक्षण प्राचीन काळातील विद्यापीठांच्या उंचीवर न्यायला हवे – राज्यपाल रमेश बैस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीने सन्मान ठाणे, दि. 28 : प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे उच्च शिक्षण त्या विद्यापीठांच्या उंचीवर नेऊ शकतो का, याचा विचार करायला हवा, असे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जी-२० च्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वानुसार सर्वांनी एकत्रितपणे एका उज्ज्वल भविष्याची उभारणी करूया- जीजेईपीसीच्या अध्यक्षांचे आवाहन

जी-२० व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची जगातील प्रमुख हिरे उद्योग केंद्र असलेल्या मुंबईतील भारत डायमंड बोर्सला भेट मुंबई, 28 मार्च 2023 : भारतीय हिरे उद्योगाने आज, जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाच्या (TIWG) च्या प्रतिनिधींना भारत डायमंड बोर्स (BDB) या मुंबईतील हिरे व्यापार केंद्राला भेट देण्यासाठी  आमंत्रित केले होते. जी 20 प्रतिनिधींना भारत डायमंड बाजार परिसरातील जागतिक दर्जाच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राशन कार्ड रद्द होणार पहा सविस्तर माहिती

जे नागरिक शासनाच्या निकषामध्ये बसणार नाहीत त्यांचे राशन कार्ड रद्द होणार आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. शासनाच्या वतीने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे मोफत राशन होय. जे गरीब नागरिक आहेत किंवा जे नगरीक मोफत धान्य योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळावा हा या योजनेचा हेतू होता. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वीर बाबुराव शेडमाके यांचे क्रांतिकारी विचार अंगीकारा:भाग्यश्री आत्राम

मल्लेरा येथे पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुलचेरा:- सर्व गोंडीयन बांधवांनी वीर बाबुराव शेडमाके यांचे विचार घराघरात पोहोचवून त्यांचे विचार अंगीकार करा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व कोया पुनेम पंडुम कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष […]