अहेरी उपविभागातील 100 शेतकरी काजू लागवडीचा अभ्यासासाठी वेंगुर्ला कडे रवाना अहेरी: उपविभागातील काजू लागवडीसाठी वाव अभ्यासून कृषी विभागा मार्फत अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली भामरागड सिरोंचा या चार तालुक्यात मागील एका वर्षापासून 150 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. या बागेची चांगल्या प्रकारे निगा राखणे व व्यवस्थापन कौशल्य अभ्यासण्यासाठी तसेच नवीन शेतकऱ्यांना काजू लागवडीसाठी प्रोत्साहित […]
Day: May 21, 2025
शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
मुंबई :- शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केले. या निर्णयामुळे […]
ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर
दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यसस्वी आयोजन गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देषाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात […]