आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात भाग्यश्रीताई आत्राम यांचा पुढाकार राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिनव उपक्रम अहेरी:-8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयातून भाग्यश्री शिशु योजनेचा शुभारंभ करण्यात आला. स्तनदा मातांसाठी आणि नवजात बाळासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत असलेतरी अगदी प्रसूतीनंतर वेळेवर […]
Day: November 23, 2024
पेरमिली येते जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम साजरा : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते उदघाटन
दिनांक 08/03/2023 रोज बुधवार ला पेरमिली येथील पटवारी भवनात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बचत गट महिला प्रभाग संघ पेरमिली यांच्या मार्फतीने जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष( Ajaykankdalwar )श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमालाउमेद गटाचे 170 महिलां बचत गट उपस्थित होते, महिला दिनानिमित्त गावातील […]
महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्; ‘जन औषधी सुगम’ ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती
जन औषधी दिवस २०२३ प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत. आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जी देशातील ३६ […]
सामान्यांच्या आरोग्यावरील खर्चात जन औषधी केंद्रांमुळे मोठी बचत -राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
मुंबई दि. 8 : “जन औषधी केंद्रांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. यामुळे गरीब नागरिकालाही औषधोपचार करुन घेणे शक्य होत आहे”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. भारतीय जन औषधी दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात […]
विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पर्यटन विभाग व इंडियन ऑइलतर्फे प्रकाश व ध्वनी कार्यक्रम संपन्न मुंबई, दि. ८ : सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन, खेळासह प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांच्या सबळीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. […]
(PMC) पुणे महानगरपालिकेत भरती
The Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2023 (Pune Mahanagarpalika Bharti 2023) for 320 X-Ray Specialist (Radiologist/Sonologist), Medical Officer/Resident Medical Officer, Deputy Director (Zoo) (Deputy Superintendent of Parks (Zoo), Veterinary Officer, Senior Health Inspector/Senior Sanitary Inspector/Divisional Health Inspector, Health Inspector/Sanitary Inspector, Junior […]
उदयनगर येथील अष्टमी प्रहार नामकीर्तनला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती
मुलचेरा:-तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट उदयनगर येथील अष्टमी प्रहार नाम कीर्तनला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घेतले.यावेळी रामेश्वर बाबा आत्राम,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठीर बिश्वास मनमत रॉय,अलोक रॉय,निर्मल मिस्त्री,नित्यरंजन रॉय,आणि कमिटीचे सदस्य उपस्थित होते 6 ते 8 मार्च पर्यंत उदयनगर येथे अष्टमी प्रहार नामकीर्तन आयोजीत […]
इंदाराम येथे जागतिक महिला दिन साजरा :अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांची उपस्थित.
अहेरी:-तालुक्यातील इंदाराम येथील आज दिनांक 08/03/2023 रोजी बुधवारीला गडचिरोली पोलीस दल विद्यामाने पोलीस स्टेशन अहेरी तर्फे जागतिक महिला दिन निमित्त इंदाराम कस्तुरीबा गांधी बालिका महाविद्यालय येथे भव्य महिला मेळावा आयोजित केले आहे.तसेच महिला दिनानिमित्त तालुक्यातील व गावातील काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आली.व महिलांच्या विविध अडचणी समस्या बाबत चर्चा करण्यात आली तसेच महिलादिन निमित्त विविध […]