ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रत्येक दिव्यांग बांधवांनी ओळखपत्र साठी शिबिराच्या लाभ घ्यावा : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन.

प्राथमिक आरोग्य केंद्र मोदुमडगू येथे शिबिराचे आयोजन नागेपल्ली :- निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 18 ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अहेरी विधानसभेतील त्या-त्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेऊन आपल्या वैश्विक ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन माजी जिल्हा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत आता ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार होणार

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत मिळणारे विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये करण्यात आलं आहे. त्यामुळं आता ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मिळणारे आर्थिक साहाय्य २.५० लाखांहून ४ लाख करण्यात आलं आहे. राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी निवडण्यात […]