गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

विधानसभा लक्षवेधी

वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.१३ :वीज निर्मितीकरिता लागणारे कोळशाचे दर वाढले आहेत. वीज दर ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसला, तरीही शासन वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.            याबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अहेरी येथे शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न

मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा पुढाकार आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठतो- माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन अहेरी- आदिवासींच्या जनजातीय संस्कृतिची एकसंघता म्हणजे आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठत असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यातील कार्यक्रमात उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केली. शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासुन बेमुदत संपावर;

सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेजसह सरकारी विभाग ठप्प होणार मुंबई – जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी उद्यापासून 14 मार्च 2023 मार्गपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेज, पालिका, बहुतांशी सरकारी विभाग ठप्प होणार आहेत. याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालावरही होण्याची शक्यता आहे. आंदोलक कर्मचारी आणि राज्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ऑस्कर्स स्पेशल: पडद्यामागील मेहनतीची गोष्ट नाटू नाटू’ गाणे,द एलिफंट व्हिस्परर्स’

नाटू नाटू’ गाणे: ‘RRR’ चित्रपटासाठी संगीतकार एमएम कीरवाणी यांनी 20 गाणी लिहिली होती, परंतु त्या 20 गाण्यांपैकी नाटू-नाटूला अंतिम स्वरूप देण्यात आले. 90% गाणे केवळ अर्ध्या दिवसात पूर्ण झाले. पण उर्वरित गाणे पूर्ण करण्यासाठी 19 महिने लागले. या गाण्याचे हुक स्टेप कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी 110 चालींमध्ये तयार केले होते. हेच कोरिओग्राफर प्रेम रक्षित एकेकाळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विधानसभा अर्थसंकल्पात विरोधी पक्षाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]