वर्धा : संपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यव्यवस्था कोलमडू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. सेवाग्रामचे कस्तुरबा रुग्णालय व सावंगीचे विनोबा भावे रुग्णालय दिमतीला घेत प्रशासनाने संपकर्त्यांना चोख उत्तर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांच्याकडून आरोग्य विषयक कारभाराचा आढावा घेताना संप लांबल्यास काय करता […]
Day: November 23, 2024
“राज्यात ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरु आहे”, संजय राऊतांच्या विधानावर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या, “त्यांची महिलांविषयीची मानसिकता…”
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर बोलताना राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांच्या टीकेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी या प्रकरणात त्यांचं ज्ञान पाजळू नये, असे त्या म्हणाल्या. […]
“ते दोन सिक्स दिनेश कार्तिक किंवा हार्दिक पंड्याने मारले असते तर…”; विराटच्या त्या षटकारांबद्दल हॅरिस रौफ पहिल्यांदाच बोलला
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १९ व्या षटकात शेटवच्या दोन चेंडूंमध्ये विराटने लगावलेले ते दोन षटकार आजही चर्चेत काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची चर्चा अजूनही सुरु आहे. खास करुन स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने केलेली खेळी आजही या ना त्या कारणाने चर्चेत असते. मेलबर्नच्या क्रिकेट मैदनावर विराटने भारताला पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध रोमहर्षक विजय मिळून दिला […]
ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले आहे. अगदी बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. अलीकडेच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भूषण देसाईंचं शिंदे गटात प्रवेश करणं ठाकरे […]
पुढील चार दिवस गडचिरोली जिल्हयात पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपीठ व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज
नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन गडचिरोली : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार, दिनांक 16 ते 19 मार्च 2023 दरम्यान गडचिरोली जिल्हयामध्ये वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच विजा पडण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक १६ मार्च २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस तसेच तुरळक ठिकाणी […]
रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मेंढा ग्रामसभेद्वारे राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन
मेंढा लेखा जिल्हयात आदर्श गाव करणार – जिल्हाधिकारी, संजय मीणा गडचिरोली : सामुदायिक वन अधिकार मान्यता प्राप्त गावाच्या ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 2021 मधे शासनाने मंजूरी दिली. यानंतर गडचिरोली जिल्हयातील मेंढा ग्रामसभेद्वारे नरेगातील कामे हाती घेण्यात आली. यातील कृषी गोदाम या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी संजय मीणा […]
नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि.१२: शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2022’च्या पुरस्कार वितरण […]
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा मुंबई, दि. १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, खरीप हंगामातील […]
जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार
कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन मुंबई, दि. १३ : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती […]
जायकाने राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जायका शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई दि. १४: मुंबई तसेच महाराष्ट्रात आगामी काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होत आहेत, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी–जायका यांनी यासाठी अर्थसहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षा येथे आज सकाळी जायकाचे अध्यक्ष डॉ. तनाका अखिको, मुख्य प्रतिनिधी साईतो मित्सुनोरी, आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विकास […]