प्रधानमंत्री वय वंदना योजना; ज्येष्ठ नागरिकांसाठी भन्नाट निवृत्तीवेतन योजना प्रधान मंत्री वय वंदना योजनेवर वार्षिक ७.४० टक्के व्याज उपलब्ध आहे. जर पती-पत्नी दोघांनी मिळून या योजनेत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्यांना वार्षिक २,२२,००० रुपये व्याज उत्पन्न म्हणजेच मासिक १८,५०० रुपये पेन्शन म्हणून मिळू शकते. प्रधानमंत्री वय वंदना योजना (प्लॅन क्र. ८५६) ) खरेदी […]
Day: April 19, 2025
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या खात्यात वाढीव मानधन येणार; शासन निर्णय जारी
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडयात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण ७८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो. तथापि, राष्ट्रीय आरोग्य […]