गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

व्येंकटरावपेठा येथे ११८ जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले

आदिवासी विद्यार्थी संघा व अजयभाऊ कंकडालवार मित्र परिवाराकडून आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ११८जोडपे विवाहबद्ध सामूहिक विवाह सोहळ्याला हजारो वऱ्हाड्यांची उपस्थिती गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांतील व्येंकटरावपेठा येते आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र मंडळ कडून काल व्येंकटरावपेठा येते लक्ष्मी देवी बोनलू व ११८ जोडप्याच्या एकाच मांडवात सामूहिक लग्न सोहळा पार पडला असून यांसाठी नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र,डोरले,वधू-वरांना नवे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

सिरोंचा येथील महिलांनी घेतली भाग्यश्रीताई आत्राम यांची भेट

विविध विषयांवर केली चर्चा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले महिलांचे स्वागत सिरोंचा:-तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील विविध प्रभागातील महिलांनी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केले. माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम नुकतेच सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यादरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांत उपस्थित होत्या. दरम्यान तालुका मुख्यालयातील विविध प्रभागातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय किटजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातर्गत अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

गडचिरोली: राष्ट्रीय किटजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातर्गत हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमातर्गत गडचिरोली जिल्ह्यात अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे दिनांक 16 मार्च ते 31 मार्च 2023 पर्यत आयोजन करण्यात आले आहे. मा. संचालक आरोग्य सेवा पुणे यांचे आदेशान्वये मोहिम स्वरुपात राज्यभरात अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर

गडचिरोली: रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन 2022-2023 या वर्षाची रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून रब्बी पिकाची गावे 148 आहेत. त्यापैकी रब्बी गावामध्ये पीके नसलेली गांवे 94 आहेत. सदर रब्बी पिक असलेल्या गावापैकी 50 पैशांचे आत पैसेवारी असलेले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राखीव प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारणे करीता विशेष मोहिम

गडचिरोली:- सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यांनतर वैधता प्रमाणपत्राबाबत सामान्यत: 3 ते 5 महिन्याचा आत समिती निर्णय घेते. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विद्यार्थ्यांनी 12 वी विज्ञान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

(REC Limited) REC लिमिटेड मध्ये 125 जागांसाठी भरती

REC Limited, formerly Rural Electrification Corporation Limited. REC Limited Recruitment 2023 (REC Limited Bharti 2023) for 125 General Manager, Manager, Deputy Manager, Assistant Manager, Officer, Assistant Officer, Deputy General Manager, & Chief Manager Posts. Total: 125 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 जनरल मॅनेजर 03 2 मॅनेजर 05 3 डेप्युटी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

(RITES) रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. भरती 2023

Rail India Technical and Economic Service is an engineering consultancy company, specializing in the field of transport infrastructure. RITES Recruitment 2023 (RITES Bharti 2023) for 27 Engineer Posts and 10 Graduate Engineer Trainee (Civil) Posts. जाहिरात क्र.: 52/23 ते 58/23 Total: 27 जागा पदाचे नाव: इंजिनिअर शैक्षणिक पात्रता: (i) इंजिनिअरिंग पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव वयाची अट: 01 मार्च 2023 […]